Kalyan Ahmadnagar Highway Accident: महाराष्ट्रातील कल्याण आणि अहमदनगर या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वर आज सकाळच्या सुमार भीषण अपघात झाला.
कल्याण-अहमदनगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. गुळुंचवाडी येथे भरधाव ट्रकने अनेकांना धडक दिली. या ट्रकने 3 दुचाकी स्वारांना चिरडलं. या अपघातात पाच जण मरण पावले असून अनेकजण जखमी झालेत.महामार्गावर असलेल्या गुळुंचवाडी गावामध्ये अत्यंविधीच्या कार्यक्रमावर परतत असणाऱ्या गावकऱ्यांना या ट्रकने उडवल्याने एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. मात्र अत्यंविधीवरुन परत जाताना गावातील पाच जणांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.काही महिन्यांपूर्वीच याच महामार्गावर असाच एक विचित्र अपघात झाला होता. डिंगोरे गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये ट्रक, पिकअप आणि रिक्षा यांची धडक झाली होती.
Accident Kalyan Ahmadnagar Highway 5 Died
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमीSamruddhi Mahamarg accident News today: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची समोरा समोर धडक,दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू
और पढो »
पुणे : अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; जागीच मृत्यूPune Nashik Highway Manchar Accident: शनिवारी रात्री पुणे-नाशिक हायवेवर मंचरजवळ हा भीषण अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी पोलीस स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
और पढो »
डिब्रूगढ रेल्वे अपघातः रूळांवरुन आठ डब्बे घसरले, 3 ठार; लोकोपायलटने केला मोठा दावाDibrugarh Train Accident: चंदीगढ-डिब्रुगढ रेल्वे अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 30 गंभीर जखमी आहेत.
और पढो »
Big News : डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; पाच ठारMumbai Pune Expressway मार्गामुळं प्रवासातील वेळेची बचत करत कमाल अंतर ओलांडण्याच्या हेतूनं जाणार असाल तर, सावध व्हा! एकही चूक संकटात नेऊ शकते...
और पढो »
भारताच्या 'या' राज्यात 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 जणांचा मृत्यू... धक्कादायक कारणएक चिंताजनक बातमी समोर आली आहे. भारताच्या एका राज्यात आतापर्यंत तब्बल 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे यातल्या 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
मैदानावरील Wolf Salute सेलिब्रेशन अन् 5000 जणांचा मृत्यू... नव्या वादाला फुटलं तोंडNew Controversy Over Celebration 5000 Deaths Connection: हा सारा प्रकार समोर आल्यानंतर एका देशाच्या गृहमंत्र्यांनी थेट या प्रकरणाचा उल्लेख करत आक्षेप नोंदवला आहे.
और पढो »