एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. भारताच्या एका राज्यात आतापर्यंत तब्बल 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे यातल्या 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
भारताच्या एका राज्यात आतापर्यंत तब्बल 800 हून अधिक विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे यातल्या 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्रिपुरामधू न ही चिंताजनक बातमी समोर आली आहे. त्रिपुरा राज्य एड्स कंट्रोल सोसायटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वैद्यकिय तपासणीत आतापर्यंत 828 विद्यार्थी एचआयव्ही संक्रमित असल्याचं निष्पन्न झाले आहेत. या जीवघेण्या आजाराने आतापर्यंत 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
त्रिपुरा एड्स नियंत्रण सोसायटीने राज्यातील 220 शाळा आणि 24 कॉलेज-विद्यापिठातील विद्यार्थ्यांची ओळख पटवली असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. त्रिपुरा एड्स नियंत्रण सोसायटीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 220 शाळा आणि 24 कॉलेज-विद्यापिठातील जे विद्यार्थी एड्सग्रस्त आढळले आहेत. त्या विद्यार्थ्यांना नसांमध्ये इंजेक्शन टोचून नशा करण्याचं व्यसन जडलं आहे. संपूर्ण राज्यातील आरोग्य संस्थांमधून याचा डेटा गोळा केला जात आहे.
अनेक मुलं ही सदन कुटुंबातील आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे आई-वडिल हे सरकार नोकर आहेत. पालकांकडून मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत असल्याने मुलांवर नियंत्रण राहिलेलं नाही. ज्यावेळी पालकांना आपली मुलं एड्सग्रस्त आहेत हे कळलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता.एचआयव्ही/एड्स ही एक महत्त्वाची जागतिक आरोग्य समस्या आहे, याचा थेट संबंध इंट्राव्हेनस ड्रग्सच्या गैरवापराशी आहे. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची एकच सूई अनेकांनी वापरल्याने एचआयव्ही प्रसाराची जास्त शक्यता आहे.
Student Found Hiv Positive Hiv Aids Hiv Positive Students Students In Tripura Found Hiv Positive HIV Positive
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Video: नाशिकमध्ये बस दरीत कोसळून 2 ठार! थरार बसमधील प्रवाशाच्या मोबाईलमध्ये कैदShocking Visuals Nashik Bus Accident: सापुतारा घाटात झालेल्या या अपघाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केल्याचं दिसत असून या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमीSamruddhi Mahamarg accident News today: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची समोरा समोर धडक,दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू
और पढो »
Big Breaking: कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग, 40 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये भारतीयांचा समावेशKuwait Building Fire Latest Updates: कुवेतमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. कुवेतमधील मंगफ येथे लेबर कॅम्पला भीषण आग लागली. या आगीत 40 पेक्षां अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक भारतीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत 40 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
और पढो »
828 பள்ளி-கல்லூரி மாணவர்களுக்கு HIV தொற்று! 47 பேர் மரணம்..நோய் பரவியது எப்படி?800 பள்ளி-கல்லூரி மாணவர்களுக்கு HIV தொற்று! 47 பேர் மரணம்..நோய் பரவியது எப்படி?
और पढो »
हाईस्कूल-इंटरमीडिएट करने वाले विद्यार्थियों के लिए बड़े लाभ की है यह योजना, मिलेंगे पैसे, ऐसे करें आवेदनविद्याधन योजना में ऑनलाइन आवेदन करने के लिए 80 प्रतिशत या उससे अधिक अंक पाने वाले विद्यार्थी आवेदन कर सकते हैं.
और पढो »
एक राज्य एक गणवेश धोरणाचा फज्जा, राज्यात लाखो विद्यार्थी गणवेशापासून वंचितMaharashtra School Uniform : राज्य सरकारच्या एक राज्य एक गणवेश धोरणाचा फज्जा उडालाय. त्यामुळे शाळा सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात लाखो विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिलेत. मात्र यावरुन विरोधकांनी गंभीर आरोप केलाय.
और पढो »