Shocking Visuals Nashik Bus Accident: सापुतारा घाटात झालेल्या या अपघाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केल्याचं दिसत असून या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
नाशिकमधील सापुतारा घाटातील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या घटामध्ये रविवारी एक बस थेट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचा हादरवून टाकणारा घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे. खरं तर सापुतारा घाट मार्ग दिवसेंदिवस अधिक खडतर होत असून पावसामुळे येथील निसरड्या रस्त्यांवर अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. असाच एक अपघात रविवारी झाला. प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस दरीत कोसळून 2 मुलांचा मृत्यू झाला असून एकूण 58 प्रवासी जखमी झाले आहेत.
9393 ही बस रविवारी सापुतारा येथे गेलेल्या प्रवाशांना घेऊन सापुतारा-मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरून जात होती. सायंकाळी सहाच्या सुमारास घाटात एक अवघड वळण घेताना लक्झरी बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस संरक्षण भिंतीला धडकून दरीत कोसळली.व्हिडीओमध्ये अवघड वळणावरुन बस वळालीच नाही आणि थेट संरक्षण भिंत तोडून दरीत कोससळ्याचं व्हिडीओवरुन स्पष्ट होत आहे. स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ही लक्झरी बस खोल दरीत कोसळल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
Nashik Saputara Ghat Private Bus Accident Video Goes Viral 2 Died 8 Injured
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
उत्तराखंडमध्ये भाविकांनी भरलेली मिनी बस रस्त्यावरुन घसरुन थेट नदीत कोसळली; 10 ठार तर 16 जखमीउत्तराखंडमध्ये भाविकांची मिनी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये जवळपास 26 भाविक होते अशी माहिती आहे.
और पढो »
Video: देखिये कैसे बस कंडक्टर और टिकट चेकर के बीच चलता है रिश्वत का खेल, वीडियो हुआ वायरलAligarh Viral Video: अलीगढ़ के अकराबाद थाना क्षेत्र में एक रोडवेज बस टिकट चेकर का बस कंडक्टर से Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
विंडस्क्रीन तोड़कर चलती बस में घुसा हिरण, दिल दहला देगा VIDEOShocking Viral Video: वीडियों में देखा जा सकता है कि, कैसे एक हिरण ने चलती बस की विंडस्क्रीन का शीशा तोड़कर बस में छलांग लगा दी.
और पढो »
'शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं आणि...', मराठा समाजाची मागणी; शिंदे-फडणवीसांचाही उल्लेखMaratha Aarakshan Demand Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे
और पढो »
पावसाळ्यात सांदण दरीला भेट द्यायचा प्लॅन कराताय? ही बातमी वाचाच!Sandhan Valley: सांदण दरीत पर्यटकांना जाण्यासाठी चार महिने प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. वन्यजीव विभागाने हा निर्णय घेतला आहे.
और पढो »
Shivpuri Video: अमोला घाटी में गूंजी तेंदुए की दहाड़, कैमरे में कैद हुआ अद्भुत नजाराShivpuri Video: शिवपुरी के अमोला घाटी में एक तेंदुआ दहाड़ते हुए कैमरे में कैद हुआ है. बताया जा रहा Watch video on ZeeNews Hindi
और पढो »