'शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं आणि...', मराठा समाजाची मागणी; शिंदे-फडणवीसांचाही उल्लेख

Maratha Aarakshan समाचार

'शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं आणि...', मराठा समाजाची मागणी; शिंदे-फडणवीसांचाही उल्लेख
Sakal Maratha Samaj NashikDemandSharad Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Maratha Aarakshan Demand Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीमध्ये आंदोलन मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करथ आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. एकीकडे हे उपोषण सुरु असतानाच नाशिकमधील सकल मराठा समाजाने थेट पत्रकार परिषद घेऊ शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं अशी मागणी केली आहे. सकल मराठा समाजाचे नाशिकमधील समन्वयक करण गायकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भात भाष्य करताना शरद पवारांनी ठरवल्यास समाजाला आरक्षण मिळेल असं म्हटलं आहे.

"राजकारणात पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीला सोबत घेऊन स्वत:ला चाणक्य सिद्ध करणारे या देशाचे नेते शरद पवारांना सकल मराठा समाजाची विनंती की त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राजकीय पक्षाच्या नेत्यांना घेऊन अंतरवलीला जावे. मराठा समाजाच्या मागण्याबाबत नेतृत्व करावे. समाजात शरद पवारांचे वेगळे स्थान आहे. तुम्ही ठरवलं तर समाज आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sakal Maratha Samaj Nashik Demand Sharad Pawar Maratha Community Maratha Reservation

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख केला. तसंच लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विश्लेषणही केलं.
और पढो »

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुती मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.
और पढो »

‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खातीLok Sabha Election Nitish Kumar JDU Demad: नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरच आता भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे.
और पढो »

भाजपा-शिंदे सरकार दुर्घटना होण्याची वाट पहाते का? अनधिकृत होर्डिगवर कारवाई का केली नाही? काँग्रेसचा हल्लाबोलभाजपा-शिंदे सरकार दुर्घटना होण्याची वाट पहाते का? अनधिकृत होर्डिगवर कारवाई का केली नाही? काँग्रेसचा हल्लाबोलGhatkopar Hording Collapsed : मुंबईतील होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण आहे असा आरोप करत राज्य सरकार आणि मुबंई महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
और पढो »

एनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीएनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीNDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे.
और पढो »

एनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीएनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीNDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 15:00:57