Kuwait Building Fire Latest Updates: कुवेतमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. कुवेतमधील मंगफ येथे लेबर कॅम्पला भीषण आग लागली. या आगीत 40 पेक्षां अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक भारतीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत 40 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
Kuwait Building Fire: कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग लागली आहे. या आगीत 40 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक भारतीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.कुवेतमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. कुवेतमधील मंगफ येथे लेबर कॅम्पला भीषण आग लागली. या आगीत 40 पेक्षां अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक भारतीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत 40 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
कुवेतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगफ भागात बुधवारी पहाटे सहा मजली इमारतीला आग लगाली. हा परिसर लेबर कॅम्प म्हणून ओळखला जातो. ज्या इमारतीत ही आग लागली त्या इमारतीत राहणारे बहुसंख्य कामगार हे भारतीय होते. या इमारतीत जवळपास 160 लोक राहत होते. हे सर्व एकाच कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे.कुवेतमधील भारतीय दूतावासाने सोशल मिडियावर पोस्ट करत या दुर्घटनेची माहिती दिली आहे.
Kuwait Fire World News कुवैत Indian Kuwait Building Fire Breaking News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूBus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
वसईत अंगाचा थरकाप उडवणारा अपघात; डंपरची दोन मजूर महिलांना धडक, दोघी जागीच ठारVasai Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, 48 जण जखमीDombivali Midc Blast Latest Newsडोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात स्फोट झाला आहे. यामुळे भीषण आग लागली आहे. या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. एमआयडी फेज 2 मध्ये असलेल्या अंबर केमिकल कंपनीत आग लागली. या आगीमुळे अनेक इमारती, दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
और पढो »
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळMumbai Ghatkoper Hording Collapse Uddhav Thackeray Connection: घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
और पढो »
Dombivli MIDC Boiler Blast : डोंबिवलीतील MIDC स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू, 48 जण जखमीडोंबिवली एमआयडीसीमध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी झाले आहेत.
और पढो »
वादळी वारे अन् उधाणलेला समुद्र; वेंगुर्ले बंदरात खलाशांची बोट उलटली, 2 जणांचा मृत्यूVengurla Boat Collapsed: वेंगुर्ले बंदरात बोट उलटून सात खलाशी बुडाले.तिघांनी पोहून किनारा गाठला तर चौघे अद्यापही बेपत्ता
और पढो »