Vasai Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्ग ावर सोमवारी सकाळी दोन भीषण अपघात घडले आहेत. दोन वेगवेगळ्या अपघातात दोन महिलांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे अपघात इतके भीषण होते की महिलेच्या शरीराचे थेट दोन तुकडे झाले आहेत. अपघाताचे मन विचलित करणारी दृष्य समोर आले आहेत.
पहिल्या घटनेत अनियंत्र डंपरने दिलेल्या धडकेत दोन मजूर महिलांचा मृत्यू झाला आहे. तर महामार्गावर डंपरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी वसई पूर्वेच्या सातिवली खिंडीजवळ कामावर जाण्यासाठी काही मजूर महिला उभ्या होत्या. ११ च्या सुमारास महामार्गावरून एक डंपर भरधाव वेगाने येत होता. त्या डंपरचालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने तो रस्ताच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना जाऊन धडकला.
हा अपघात प्रचंड भीषण होता. यातील एक महिला डंपरखाली आली तर दूसरी महिला दूरवर फेकली गेली आणि तिथून जाणार्या बसच्या खाली चिरडली गेली.दोघींचा जागीच मृत्यू झाला आहे. रंजिता सरोज आणि बिंदादेवी सिंग असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या महिलांची नावे आहे. या डंपरने पुढे एका ट्रकला धडक दिली आणि तेव्हा तो थांबला. जर तो ट्रक नसता तर डंपरने आणखी महिलांना चिरडले असते असे पोलिसांनी सांगितले. वालीव पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली आहे.
Vasai Accident News Today Vasai News Today Vasai Accident Case वसई अपघात ताज्या बातम्या वसई अपघात मुंबई-अहमदाबाद महामार्ग Mumbai Ahmedabad Highway
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलंकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
और पढो »
Pune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रमकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
और पढो »
ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात; ST बसच्या धडकेत 3 जण ठारनाशिकमध्ये मनमाडजवळ भीषण अपघात झाला आहे. एसटी बसने ओव्हरटेक करताना कारला धडक दिली. या धडकेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
Video: 160 kmph वेगाने मुंबईला येणाऱ्या कारचा अपघात, दोघे ठार; Insta Live मध्ये घटनाक्रम कैद160 kmph Car Accident While Instagram Live: या कारमध्ये एकूण पाच तरुण प्रवास करत होते. त्यापैकी मागील बाजूला बसलेल्या एकाने अपघातापूर्वीच इन्स्टाग्रामवरुन लाइव्ह वेबकास्ट सुरु केलं होतं. त्याचदरम्यान हा भीषण अपघात झाला.
और पढो »
एकदा नाही दोनदा, फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृद्धाला चिरडलं... अंगाचा थरकाप उडवणारा CCTV फुटेजFortuner Accident News : अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. एका फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृ्द्धाला एकदा नाही तर दोनदा चिरडलं.
और पढो »
'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोलाPune Porsche Accident Ajit Pawar Group MLA: 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा स्थानिक आमदाराने केला होता.
और पढो »