एकदा नाही दोनदा, फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृद्धाला चिरडलं... अंगाचा थरकाप उडवणारा CCTV फुटेज

India समाचार

एकदा नाही दोनदा, फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृद्धाला चिरडलं... अंगाचा थरकाप उडवणारा CCTV फुटेज
Jhansi Accident VideoJhansi NewsJhansi Fortuner Accident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Fortuner Accident News : अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. एका फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृ्द्धाला एकदा नाही तर दोनदा चिरडलं.

अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अपघाताचं एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या व्हिडिओत कार चालकाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. एका फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृ्द्धाला एकदा नाही तर दोनदा चिरडलं. उत्तर प्रदेशमधल्या झाशी इथल्या सीपरी बाजार परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. इथल्या एका छोट्या गल्लीत फॉर्च्युनर कारने या 70 वर्षांच्या अंगावर गाडी घातली. गल्लीत दुतर्फा कार उभ्या होत्या. यावेळी फॉर्च्युनरच्या चालक रिव्हर्समध्ये गाडी घेऊन आला.

इतकं होऊनही फॉर्च्युनर चालकाला कोणताही अंदाज आला नाही. काही वेळ कार रिव्हर्स घेतल्यानंतर कसा बसा वृद्ध माणून बाहेर पडतो. तो सावरणार इतक्या पुन्हा कारचालक गाडी पुढे घेतो आणि पुन्हा त्या वृद्धाच्या अंगावरुन गाडी पुढे नेताना दिसतोय. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव राजेंद्र गुप्ता असल्याचं समोर आलं आहे.अपघातात जखमी झालेला वृद्ध जोरजोरात ओरडताना या व्हिडिओत ऐकायला मिळतंय. पण कारचालकाला त्याचा आवाज ऐकू आला, नाही त्या वृद्धाच्या अंगावर गाडी नेल्याचा अंदाज आला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Jhansi Accident Video Jhansi News Jhansi Fortuner Accident Jhansi Fortuner Accident Cctv Footage Jhansi News In Marathi UP News Accident Cctv Footage

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Netflix वर वेबसीरिज पाहून रचला कट, 15 वर्षांच्या कुणालच्या हत्येची थरकाप उडवणारी कहाणीNetflix वर वेबसीरिज पाहून रचला कट, 15 वर्षांच्या कुणालच्या हत्येची थरकाप उडवणारी कहाणीGreater Noida News: ग्रेटर नोएडातल्या हॉटेल व्यावसायिक कृष्णा शर्मा यांच्या 15 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी MBBS च्या विद्यार्थ्यांसह चार आरोपींना अटक केली आहे.
और पढो »

मोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेखमोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेखPM Modi Nomination Mention Of Jashodaben: प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये आपल्याला दोषीही ठरवण्यात आलेलं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे.
और पढो »

'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संताप'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संतापयावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही.
और पढो »

वाढता वाढता वाढे...; ऐन लग्नसराईच्या काळात सोनं महागलं; आजचे दर जाणून घ्या!वाढता वाढता वाढे...; ऐन लग्नसराईच्या काळात सोनं महागलं; आजचे दर जाणून घ्या!Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. आज शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरांना झळाळी आली आहे.
और पढो »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
और पढो »

'रोजगार नाही, शेती मूल्य नाही; मोदी खोटारड्यांचे सरदार''रोजगार नाही, शेती मूल्य नाही; मोदी खोटारड्यांचे सरदार'Narendra Modi: शेती मूल्य मिळत नाही, रोजगार मिळत नाही, त्यामुळे मोदीला हाकलायचे आहे. मोदी हे खोटारड्यांचे सरदार आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. मोदी दररोज कपडे बदलतात ते सर्व विदेशातील आहेत. ते खोटं बोलत असतात असेही ते म्हणाले.
और पढो »



Render Time: 2025-02-22 04:00:50