Netflix वर वेबसीरिज पाहून रचला कट, 15 वर्षांच्या कुणालच्या हत्येची थरकाप उडवणारी कहाणी

India समाचार

Netflix वर वेबसीरिज पाहून रचला कट, 15 वर्षांच्या कुणालच्या हत्येची थरकाप उडवणारी कहाणी
Greater NoidaGreater Noida PoliceUP News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 16 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Greater Noida News: ग्रेटर नोएडातल्या हॉटेल व्यावसायिक कृष्णा शर्मा यांच्या 15 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी MBBS च्या विद्यार्थ्यांसह चार आरोपींना अटक केली आहे.

दिल्लीतल्या 15 वर्षांच्या कुणाल शर्माच्या अपहरण आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. ग्रेटर नोएडा तले हॉटेल व्यावसायिक कृष्णा शर्मा यांच्या 15 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एमबीबीएसच्या विद्यार्थिनीसह चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या कबुली जबाबात हादरवणारी माहिती समोर आली आहे. आरोपींनी पुरावे मिटवण्यासाठी नेटफिल्क्सवर HIT नावाची वेबसीरिज पाहून हे हत्या प्रकरण घडवून आणलं.

ग्रेटर नोएडाच्या रबूपुरा भागात राहाणाऱ्या हॉटेल व्यावाी कृष्ण कुमार शर्मा यांचा 15 वर्षांचा मुलगा कुणालचं अपहरण झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. कुणालच्या शोधसाठी पोलिसांनी अनेक पथकं बनवली होती. तसंच अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. अपहरण आणि हत्येच्या चार दिवसांनंतर पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलं.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Greater Noida Greater Noida Police UP News Greater Noida Boy Kidnapped Greater Noida Crime News Greater Noida News In Marathi Kunal Sharma Murder Case Krushna Sharma Uttar Pradesh ग्रेटर नोएडा ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेला बंगला बळकावण्यासाठी बिल्डरने रचला भयंकर कट; वृद्ध दाम्पत्याला...शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेला बंगला बळकावण्यासाठी बिल्डरने रचला भयंकर कट; वृद्ध दाम्पत्याला...Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका बिल्डरने प्रॉपर्टी हडप करण्यासाठी धक्कादायक कट रचला होता. मात्र, सुदैवाने त्याचा प्लान फेल ठरला.
और पढो »

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय
और पढो »

Pune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईलPune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईलPune Wakad News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या 4 वर्षांच्या मुलासोबत इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
और पढो »

कान फिल्म फेस्टिवल 2024 में FTII के स्टूडेंट्स का बोलबाला, शॉर्ट फिल्म 'सनफ्लावर वर द फर्स्ट वन टू नो' हुई सिलेक्टकान फिल्म फेस्टिवल 2024 में FTII के स्टूडेंट्स का बोलबाला, शॉर्ट फिल्म 'सनफ्लावर वर द फर्स्ट वन टू नो' हुई सिलेक्टकान्स फिल्म फेस्टिवल में 'सनफ्लावर वर द फर्स्ट वन टू नो' हुई सिलेक्ट
और पढो »

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्यादेवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्याCrime News Today: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कालीमातेच्या भूमिकेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने एका मुलाचा गळा चिरला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-22 06:06:44