वादळी वारे अन् उधाणलेला समुद्र; वेंगुर्ले बंदरात खलाशांची बोट उलटली, 2 जणांचा मृत्यू

Vengurla Boat Collapsed समाचार

वादळी वारे अन् उधाणलेला समुद्र; वेंगुर्ले बंदरात खलाशांची बोट उलटली, 2 जणांचा मृत्यू
Vengurla News TodaySailors Drowned In Vengurle PortDrowned In Vengurle Port
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Vengurla Boat Collapsed: वेंगुर्ले बंदरात बोट उलटून सात खलाशी बुडाले.तिघांनी पोहून किनारा गाठला तर चौघे अद्यापही बेपत्ता

वेंगुर्ला येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वेंगुर्ले बंदरात बोट उलटून सात खलाशी बुडाले होते. त्यानंतर तिघांनी पोहून किनारा गाठला होता. तर, चौघे जण अद्यापही बेपत्ता होते. त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे अजूनही बेपत्ता आहेत. गुरुवारी रात्री ही घटना घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचे वातावरण आहे. कोकणातही काही दिवसांपूर्वी पाऊस झाला होता. गुरुवारीही समुद्रात वादळी वाऱ्यासारखी परिस्थिती होती. या वादळी वाऱ्यांमुळं या खलाशांची बोट समुद्रात उलटली होती. या बोटीत सहा खलाशी होते. त्यातील तिघे सुखरुप बचावले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला असून दोघा खलाशांचा शोध अद्याप सुरू आहे. आज सकाळी त्यांचे मृतदेह सापडले आहेत.

वेंगुर्ले बंदरात जे मच्छिमार आहेत किंवा मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत त्यांना बर्फ लागतो. तो बर्फ घेऊन जाणारी जी बोट आहे ती वेंगुर्ले बंदराच्या अगदी मधोमध गेल्यानंतर उलटली. या बोटीत 7 जणं आहेत. त्यातील तिघांनी पोहत पोहत किनारा गाठला. तर, 2 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर, दोन जण अद्याप बेपत्ता आहे. त्यांचा शोघ सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून वादळी वाऱ्याने पाऊस पडतोय. त्यामुळं या वादळी वाऱ्यामुळंबोट उलटल्याची माहिती समोर येतेय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Vengurla News Today Sailors Drowned In Vengurle Port Drowned In Vengurle Port Vengurle Port Sidhudurg News आजच्या ताज्या बातम्या आजच्या लाइव्ह बातम्या आजच्या बातम्या आजच्या ताज्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूNuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूBus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळMumbai Ghatkoper Hording Collapse Uddhav Thackeray Connection: घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
और पढो »

Monsoon Updates : मान्सूनच्या आगमनाचा दिवस ठरला; वादळी पावसाच्या दणक्यानंतर पाहा मोसमी पावसाबाबतचा महत्त्वाचा इशाराMonsoon Updates : मान्सूनच्या आगमनाचा दिवस ठरला; वादळी पावसाच्या दणक्यानंतर पाहा मोसमी पावसाबाबतचा महत्त्वाचा इशाराMaharashtra Weather Updates : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारे आणि पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
और पढो »

Maharashtra Weather News : वादळी पाऊस अन् गारपीटीचा मारा; विदर्भासह राज्याच्या 'या' भागासाठी हवामान खात्याचा इशाराMaharashtra Weather News : वादळी पाऊस अन् गारपीटीचा मारा; विदर्भासह राज्याच्या 'या' भागासाठी हवामान खात्याचा इशाराMaharashtra Weather News : गुरुवारी राज्याच्या नागपूर आणि पुण्यासह इतरही काही भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली. ज्यानंतर पुढील 24 तासांसाठी हे चित्र कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
और पढो »

Dombivli MIDC Boiler Blast : डोंबिवलीतील MIDC स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू, 48 जण जखमीDombivli MIDC Boiler Blast : डोंबिवलीतील MIDC स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू, 48 जण जखमीडोंबिवली एमआयडीसीमध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी झाले आहेत.
और पढो »

डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, 48 जण जखमीडोंबिवलीत एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, 48 जण जखमीDombivali Midc Blast Latest Newsडोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात स्फोट झाला आहे. यामुळे भीषण आग लागली आहे. या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. एमआयडी फेज 2 मध्ये असलेल्या अंबर केमिकल कंपनीत आग लागली. या आगीमुळे अनेक इमारती, दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-21 04:37:27