डोंबिवली एमआयडीसीमध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी झाले आहेत.
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूला काही किलोमीटरवर असलेल्या इमारती, दुकानांच्या काचा फुटल्या. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
डोंबिवली परिसरातील एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत दुपारी दीड ते दोनच्या सुमारास मोठा स्फोट झाला. त्यानंतर काही वेळातच आगीचे व धुराचे लोळ सर्वत्र परसले. यावेळी बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीतील खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच परिसरातील दुकानांच्या काचा फुटल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे रस्त्यावर काचांचा खच पडला होता.
त्यासोबतच या बॉयलरच्या स्फोटाचा आवाज 3 ते 4 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. तसेच आजूबाजूच्या घरांच्या, हॉटेल्स आणि ऑफिसच्या काचा फुटल्याचे व्हिडीओ आणि फोटोही समोर आले.'पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचा वकिल पवार कुटुंबियांच्या जवळचा' नितेश राणेंचा गौप्यस्फोट, तर सुप्रिया सुळे म्हणतात...
Mumbai Fire Dombivli Fire Dombivli Boiler Blast Dombivali Blast Dombivli Midc Blast Dombivli MIDC Blast Marathi News Dombivli MIDC Blast Mumbai News Boiler Blast In Dombivli MIDC Boiler Blast In Dombivli Mumbai Latest Updat Dombivli MIDC Blast Breaking News In Marathi Maharashtra Industrial Development Corporation Co डोंबिवली एमआयडीसी येथील केमिकल कंपनीत स्फोट डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट न्यूज डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट मुंबई डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट लेटेस्ट अपडेट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, 48 जण जखमीDombivali Midc Blast Latest Newsडोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात स्फोट झाला आहे. यामुळे भीषण आग लागली आहे. या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. एमआयडी फेज 2 मध्ये असलेल्या अंबर केमिकल कंपनीत आग लागली. या आगीमुळे अनेक इमारती, दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
और पढो »
'कंपन्या अगोदर आल्या मग वसाहती आल्या', रासायनिक कंपन्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णयDombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसी परीसरात असलेल्या कंपनीत केमिकल रिअॅक्टरचा स्फोट होऊन आग लागली. यामध्ये अंबर केमिकल, ओमीगा केमिकल आणि के जी केमिकल कंपनी जळून खाक झाली आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत 48 जण जखमी तर 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
और पढो »
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळMumbai Ghatkoper Hording Collapse Uddhav Thackeray Connection: घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
और पढो »
Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूBus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
घाटकोपर दुर्घटनेनंतर मुंबईत नवीन होर्डिंग पॉलिसी! काय असणार यात? जाणून घ्याHording in Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याचे तर साधारण 75 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर मुंबई क्राइम ब्रांचने भावेश भिंडे राजस्थानमधील उदयपूरमधून अटक केली आहे.
और पढो »
बॉयलरचा स्फोट, धुराचे लोट आणि 2 ते 3 किलोमीटरपर्यंत हादरे...डोंबिवलीतील आगीचे भीषण फोटोDombivli MIDC Fire : स्फोटानं डोंबिवली एमआयडीसी हादरलीये. एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झालाय. स्फोटामध्ये काही कामगार आणि नागरिक जखमी झालेत. तर 200 मीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्याचीही माहिती मिळतेय. त्याचबरोबर जवळपासच्या कंपन्यांमध्येही आग लागल्याचं समजतंय. या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
और पढो »