Hording in Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याचे तर साधारण 75 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर मुंबई क्राइम ब्रांचने भावेश भिंडे राजस्थानमधील उदयपूरमधून अटक केली आहे.
Hording in Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेने महत्वाची आणि आक्रमक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याचे तर साधारण 75 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर मुंबई क्राइम ब्रांचने भावेश भिंडे राजस्थानमधील उदयपूरमधून अटक केली आहे. असे असले तरी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर होर्डिंग संदर्भात काळजी घेणे महत्वाचे आहे. यासाठी मुंबई पालिकेने महत्वाची आणि आक्रमक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.
आता जाहिरातचे नव होर्डिग लावण्याआधी अटी-शर्तींचे पालन काटेकोरपणे केले जावे असे पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी विविध प्राधिकरणांना ठणकावले आहे. भूषण गगराणी यांनी पालिका मुख्यालयात विविध प्राधिकरणांबरोबर बैठक घेतली. यामध्ये ते बोलत होते.जाहिरात फलकांचा आकार, संरचनात्मक स्थिरता या बाबींचा प्रमाणित कार्यपद्धतीत किंवा धोरणांमध्ये समावेश असणे आवश्यक आहे.शासकीय यंत्रणांनादेखील त्यातून पर्यवेक्षण करण्यासाठी मदत होते आणि दुर्घटना टाळता येतात.
New Hoarding Policy Hoarding In Mumbai Ghatkopar Tragedy Marathi News Bmc Hording Accident In Ghatkoper Mumbai Municipality Illegal Giant Billboards Mumbai Municipality Cracks Down On Illegal Giant Notices To Advertising Company Mumbai News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
और पढो »
अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याAmitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
और पढो »
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
और पढो »
Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दरPetrol-Diesel Price: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
और पढो »
पाण्यासाठी चक्क न्यायधीशच उतरले रस्त्यावर, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?कंत्राटदाराकडून, प्रशासनाकडून कामाबाबत समाधान होत नसल्याने हायकोर्टच्या या न्यायधीशांनी थेट मैदानावर उतरुनच पाहणी करण्याचे ठरवलं. याप्रकरणी यंत्रणेने कामात सुधारणा करण्याचा आणि गती वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
और पढो »
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेला आली जाग, आयुक्तांनी सर्व वॉर्डांना दिले 'हे' निर्देशGhatkopar Hoarding Collapses:: मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा अधिक लोक या होर्डिंगखाली अडकले होते. पावसाळा सुरु होण्याआधीच घडलेल्या दुर्घटनेने प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.
और पढो »