Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
मुंबई करांना भातसा, तानसा या तलाव्यातून पाणीसाठी करण्यात येतो. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असताना भातसा आणि तानसा या तलावाचीही पाणीपातळी हळूहळू खालावत आहे. दुसरीकडे हवामान विभागाने वर्तविल्या अंदाजानुसार यंदा पाऊस वेळ येणार असून समाधानकारक होणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनानुसार मुंबई करांना 15 जुलैपर्यंत पाणी पुरेल असं पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितलं.
दुसरीकडे अप्पर वैतरणमा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दररोज तीन हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातोय. या धरणातील साठा हा 20.28 टक्के उरला आहे. वाढता उन्हामुळे हा साठा मे महिन्यात अजून खालावण्याची शक्यता आहे. अशा स्थिती राखीव साठ्याचा मदतीने मुंबईकरांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे मे महिन्यांमध्ये तलावातील पाणीसाठा पाहून पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे. किती टक्के पाणीकपात करावी लागेल हेही तलावाची पाणीसाठा पाहून निर्णय घेतला जाणार आहे.
Maharashtra Mumbai Dam महाराष्ट्र मुंबई पाणीकपात राखीव साठा
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Panchang Today : आज विकट संकष्ट चतुर्थीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
और पढो »
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह सिद्ध योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
और पढो »
CBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेशशिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे.
और पढो »
Maharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलराज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
और पढो »
महायुती, मविआत 'या' जागांचा तिढा सुटेना, प्रचारासाठी वेळ मिळेल ना?Loksabha 2024 : महायुतीत अजूनही 7 मतदारसंघांचा तिढा सुटलेला नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांचं टेन्शन वाढलंय. उमेदवारी घोषित होत नसल्याने प्रचार कसा करणार असा प्रश्न इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे.
और पढो »
Mumbai Indians: 12 वर्षानंतरही मुंबईची टीम जैसे थे...; सवाई मानसिंह स्टेडियममध्ये पुन्हा तेच घडलंRajasthan Royals vs Mumbai Indians: या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टीमची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबईने पहिल्या 4 विकेट्स अवघ्या 52 रन्समध्ये गमावल्या.
और पढो »