समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमी

समृद्धी महामार्ग अपघात समाचार

समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमी
समृद्धी महामार्गजालना अपघातजालना कार अपघातत
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 75 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Samruddhi Mahamarg accident News today: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची समोरा समोर धडक,दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू

Samruddhi Expressway mishap car accident in jalna 7 killed and 4 injured

Jalna Accident On Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात सात जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहेत. तर या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जालन्यातील कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोन कारची समोरा समोर धडक बसून हा अपघात घडला आहे. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला असून यात सात जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं असून 4 जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जालन्यातील कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या आर्टीगा कारला विरुद्ध दिशेने डिझेल भरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्यानंतर अर्टीगा आणि स्विफ्ट डिझायर या दोन्हीही कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कडवंची गावाजवळ ही घटना घडली. यात सात जणांचा दुर्देवी मृत्यू झालाय, तर चार प्रवासी गंभीर जखमी आहेत.

या घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. पण हा अपघात इतका भीषण होता की. दोन्ही कारचा अक्षरक्षा चकनाचुर झाला आहे.समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच...ठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खड...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

समृद्धी महामार्ग जालना अपघात जालना कार अपघातत समृद्धी महामार्ग कार अपघात जालना न्यूज Samruddhi Highway Accident Samruddhi Mahamarg Expressway Accident Samruddhi Mahamarg Accident News Today

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Big Breaking: कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग, 40 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये भारतीयांचा समावेशBig Breaking: कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग, 40 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये भारतीयांचा समावेशKuwait Building Fire Latest Updates: कुवेतमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. कुवेतमधील मंगफ येथे लेबर कॅम्पला भीषण आग लागली. या आगीत 40 पेक्षां अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक भारतीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत 40 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
और पढो »

Jammu and Kashmir Accident: जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून 22 भाविकांचा मृत्यूJammu and Kashmir Accident: जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून 22 भाविकांचा मृत्यूJammu and Kashmir Accident: घटनास्थळाची दृश्य विचलित करणारी... सहप्रवाशांना मृतावस्थेत पाहून अनेकांनी फोडला टाहो...
और पढो »

Pune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहितीPune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहितीWho s Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
और पढो »

पुणे : अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; जागीच मृत्यूपुणे : अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; जागीच मृत्यूPune Nashik Highway Manchar Accident: शनिवारी रात्री पुणे-नाशिक हायवेवर मंचरजवळ हा भीषण अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी पोलीस स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
और पढो »

पुणे: टॉवेल ठेवताना लागला शॉक; आई-वडीलांसह 19 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यूपुणे: टॉवेल ठेवताना लागला शॉक; आई-वडीलांसह 19 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यूPune Family Died Electrocuted: मागील पाच वर्षांपासून हे चार जणांचं कुटुंब या घरामध्ये राहत होतं. या चौघांपैकी केवळ मुलगी या दुर्घटनेमधून बचावली असून इतर तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
और पढो »

Pune Porsche Accident : पुण्यातील 'तो' भीषण अपघात प्रसंग पुन्हा जीवंत; पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने नेमकं काय केलं?Pune Porsche Accident : पुण्यातील 'तो' भीषण अपघात प्रसंग पुन्हा जीवंत; पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने नेमकं काय केलं?Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्श कार अपघातात नवीन अपडेट समोर आली आहे. तो भीषण अपघात पुणे पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने पुन्हा जीवंत केलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-15 21:13:50