Mumbai Pune Expressway मार्गामुळं प्रवासातील वेळेची बचत करत कमाल अंतर ओलांडण्याच्या हेतूनं जाणार असाल तर, सावध व्हा! एकही चूक संकटात नेऊ शकते...
/ Mumbai Pune Expressway bus accident on the way to pandharpur 5 deadआषाढी एकादशीसाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच मुंबई, पुण्याहूनही मोठ्या संख्येनं भाविकांनी पंढरपूर ची वाट धरली आहे. अशाच काही भाविकांवर विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेलं असतानाच वाटेतच काळानं घाला घातला. मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर पनवेल पासून साडेपाच किलोमीटर अंतर पुढे भाविकांना घेऊन पंढरपूर ला जाणाऱ्या खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघात इतक्या गंभीर स्वरुपाचा होता की यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले. ही खाजगी बस आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली होती. यामध्ये डोंबिवलीमधील चार गावांमधून चार बस पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाल्या होत्या. त्यापैकीच एक बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता. पहाटेच्या वेळी अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टर ला जोरदार धडक दिली आणि बस 20 फूट खाली कलंडली.बसच्या या धडकेमध्ये बसमधील प्रवासी जखमी झाले, तर यामध्ये तीन भाविक जागीच ठार झाले.
Mumbai Pune Expressway Bus Accident Pandarpur Ashadhi Ekadashi 2024 News News In Marathi मुंबई पुणे एक्सप्रेसवे पंढरपूर बस अपघात Marathi News Breaking News मराठी बातम्या Google News Mumbai News Pune News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुणे : अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; जागीच मृत्यूPune Nashik Highway Manchar Accident: शनिवारी रात्री पुणे-नाशिक हायवेवर मंचरजवळ हा भीषण अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी पोलीस स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
और पढो »
समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमीSamruddhi Mahamarg accident News today: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची समोरा समोर धडक,दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू
और पढो »
Weather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टWeather Update: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
और पढो »
पुणे पोर्श अपघात प्रकरण: अल्पवयीन मुलाने बाल न्यायमंडळाकडे सादर केला 300 शब्दांचा निबंधPune Porsche Accident: कल्याणनगर प्रकरणातील अल्पवयीन मुलाने एका अटीची पूर्तता केली आहे. त्याने अखेर निबंध सादर केला आहे.
और पढो »
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्दPune-Mumbai Railway: मुंबई-पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी माहिती समोर येतेय. काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात आणखी एक अपघात अल्पवयीन टँकर चालकाने तिघांना उडवलेMaharashtra Breaking News LIVE: राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर
और पढो »