पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणारा

Nashik News समाचार

पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणारा
Nashik Doctor NewsNashik Live NewsNashik News Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 65 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Nashik News Today: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.

आत्ताची जीवनशैली आणि धावपळीच्या आयुष्यामुळं लोकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. किडनी स्टोन आणि पित्ताशयातील खड्यांचा आजाराने खूप जण त्रस्त आहेत. नाशिक येथे एक याच आजारामुळं एक महिलेसोबत भयंकर प्रकार घडला आहे. नाशिक मध्ये अशाच एका घटनेमध्ये महिलेला लाखो रुपयांचा भुर्दंड तर पडलाच आहे. मात्र त्यासोबत एक ते दीड वर्ष ती अत्यवस्थ झाली होती. या प्रकरणात डॉक्टरचा हलगर्जीपणा कारणीभूत झाल्याने या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौम्य नायर असं या महिलेचे नाव आहे. केरळ मध्ये लग्न झालेल्या या महिलेने नाशिक मध्ये आपल्या माहेरी पित्ताशयातील मोठ्या आकाराच्या खड्यांचा उपचार करण्याचे ठरवले ऑपरेशन करण्यासाठी ती नाशिकच्या संतोष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी केवळ एक तासात हे ऑपरेशन होईल व तुम्ही मोकळे व्हाल असं सांगितले. मात्र डॉक्टर संतोषराव लहाने यांनी तब्बल हे ऑपरेशन सहा ते सात तास केलं..डॉक्टरांनी मात्र सर्व ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचा रिपोर्ट दिला.

अखेर विविध तज्ञांशी चर्चा केल्यानंतर तिने पुणे येथे पुन्हा ऑपरेशन करत तीन दोन शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा वाटू लागली. तज्ञ डॉक्टरांनी खडे काढताना इतर अवयवांबरोबर अधिक छेडछाड केल्यामुळं आजूबाजूचे अवयव फाटल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयाकडे याबाबत तक्रार केली जिल्हा रुग्णालयानेही संतोष डॉक्टर संतोष रवलानी यांना दोषी ठरवलले. त्यानंतर नाशिकच्या भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरात नाशिक जिल्हा रुग्णालयाकडे अशा दहा ते बारा तक्रारी आल्या आहेत. त्यातील बहुतांशी केसेस मध्ये डॉक्टरांची चूक असल्याचे आढळले. वैद्यकीय व्यवसायाकडे संशयाने बघितले जाते आहे. त्यामुळं आता आता गरज आहे ती डॉक्टरांच्या हॉस्पिटलची दर्जा तपासण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची.Maharashtra Weather News : ऑक्टोबर हीट अन् वादळी पाऊस... राज्यात चार दिशांना हवामानाचे वेगवेगळे अंदाजमुंबई

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Nashik Doctor News Nashik Live News Nashik News Today नाशिक ताज्या बातम्या नाशिक आजच्या बातम्या नाशिक डॉक्टरांचा हलगर्जीपणा नाशिक न्यूज

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

जीवसृष्टीचा अंत झाल्यावर पृथ्वी अशी दिसेल; धडकी भरवणारा फोटो व्हायरल, संशोधकही घाबरलेजीवसृष्टीचा अंत झाल्यावर पृथ्वी अशी दिसेल; धडकी भरवणारा फोटो व्हायरल, संशोधकही घाबरलेसूयामुळे पृथ्वीचा अंत होणार आहे. 130 कोटी वर्षानंतर पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहणार नाही असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
और पढो »

रुग्णवाहिकेतच महिलेचा लैंगिक छळ; आजारी पतीला ऑक्सिजन सपोर्टविनाच बाहेर फेकून दिलं, नंतर दागिने लुटले अन्...रुग्णवाहिकेतच महिलेचा लैंगिक छळ; आजारी पतीला ऑक्सिजन सपोर्टविनाच बाहेर फेकून दिलं, नंतर दागिने लुटले अन्...Crime News: महिलेचा छळ केल्यानंतर रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी तिला तिच्या पतीसह गाडीतून बाहेर फेकून दिलं. यावेळी त्यांनी आजारी पतीचा ऑक्सिजन सपोर्टही काढून घेतला.
और पढो »

कपूर खान ने 'द बकिंघम मर्डर्स' की शूटिंग के अनुभव किए साझा, 'हॉट बैग' बना साथीकपूर खान ने 'द बकिंघम मर्डर्स' की शूटिंग के अनुभव किए साझा, 'हॉट बैग' बना साथीकपूर खान ने 'द बकिंघम मर्डर्स' की शूटिंग के अनुभव किए साझा, 'हॉट बैग' बना साथी
और पढो »

नई तकनीक के अनुरूप स्किल को मजबूत करना होगा, आईटी से इतर भी मौके तलाशने होंगेनई तकनीक के अनुरूप स्किल को मजबूत करना होगा, आईटी से इतर भी मौके तलाशने होंगेग्लोबल स्तर पर कई अनिश्चितताएं हैं जिनकी वजह से कंपनियां लागत घटा रही हैं और एंट्री लेवल पर कम नौकरियां दे रही हैं। वैश्विक आर्थिक परिस्थितियां ग्राहकों द्वारा प्रौद्योगिकी खर्च में कमी और विभिन्न देशों में उभरते तकनीकी केंद्रों के कारण बढ़ती प्रतिस्पर्धा को इसके लिए जिम्मेदार माना जा सकता है। हर साल 15 लाख नए इंजीनियरों के आने से जॉब मार्केट में...
और पढो »

वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही कारण इतर योग्यरित्या आखण्यात आलेले दंडात्मक उपाय आहेत असं सांगितलं आहे.
और पढो »

IPL 2025 : मेगा ऑक्शनच्या रिटेन्शन नियमांची घोषणा कधी? समोर आले मोठे अपडेट्स, उत्सुकतता शिगेलाIPL 2025 : मेगा ऑक्शनच्या रिटेन्शन नियमांची घोषणा कधी? समोर आले मोठे अपडेट्स, उत्सुकतता शिगेला2024 च्या वर्ष अखेरीस हे ऑक्शन होणार असून त्यासाठी प्रत्येक टीमला त्यांचे ठराविक खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडूंना ऑक्शनसाठी रिलीज करावे लागेल.
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:18:45