केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही कारण इतर योग्यरित्या आखण्यात आलेले दंडात्मक उपाय आहेत असं सांगितलं आहे.
वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'
केंद्राने म्हटलं आहे की, वैवाहिक बलात्काराचा मुद्दा हा कायदेशीर नव्हे तर अधिक सामाजिक प्रश्न आहे. याचं कारण त्याचा थेट परिणाम समाजावर होईल. हा मुद्दा सर्व संबंधितांशी योग्य सल्लामसलत केल्याशिवाय किंवा सर्व राज्यांचे मत विचारात घेतल्याशिवाय ठरवता येणार नाही, असंही केंद्राने म्हटलं आहे.
Supreme Court Marital Rape Cases
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दारुचं व्यसन लागलेल्या हत्तीचा धुमाकूळ! दारु दिली नाही म्हणून दारुड्या हत्तीने..; Video पाहाचElephant Alcohol Addiction: हत्तीला दारुचं व्यसन लागलेलं असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल यात शंका नाही. पण खरोखरच असा प्रकार भारतात घडला.
और पढो »
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार; वकिलांनी दिली माहिती, म्हणाले, 'भविष्यात काही...'Akshay Shinde Death: अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन करणार नाही तर त्याचा मृतदेह पुरणार आहे अशी माहिती अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी दिली आहे.
और पढो »
वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार नाही तर बदलापूरमधील धक्कादायक घटनाबदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे.
और पढो »
तिरुपतीच्या लाडूत केवळ चरबीच नाही तर...राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत धक्कादायक खुलासाTirupati Laddoos : हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या तिरुपती तिरुमला मंदिरातील लाडू हे प्रसाद देण्यास योग्य नाहीत. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल आणि दुषित घटक आढळल्याचा खुलासा झाला आहे.
और पढो »
'...तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष सुरक्षित नाही'; 'मोदींचे डोके भलत्याच दिशेने चालते' म्हणत टीकाSlams BJP Policy: मोदींना विरोध करणाऱ्या सर्वच नेत्यांना भाजपने वधस्तंभावर चढवायचे ठरवले आहे. त्यासाठीच ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून खोटी प्रकरणे तयार केली गेली व विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले.
और पढो »
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
और पढो »