वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार नाही तर बदलापूरमधील धक्कादायक घटना

Badlapur Crime News समाचार

वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार नाही तर बदलापूरमधील धक्कादायक घटना
Girl Gang Raped At Birthday PartyShocking Incident In Badlapurबदलापूर
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 32 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

बदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे.

वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार नाही तर बदलापूर मधील धक्कादायक घटना Badlapur Crime News :

बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला.. महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेनंतर पुन्हा एकदा गुंगीचे औषध देणाऱ्या मैत्रीणीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका 22 वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचित दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण आणि आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगाव परिसरात राहणाऱ्या भूमिका तरुणीसोबत ओळख झाली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Girl Gang Raped At Birthday Party Shocking Incident In Badlapur बदलापूर बदलापूर क्राईम

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्र हादरला! कल्याणमध्ये सासरा, दिर, आणि अल्पवयीन नातेवाईकाचा विवाहितेवर सामूहिक बलात्कारमहाराष्ट्र हादरला! कल्याणमध्ये सासरा, दिर, आणि अल्पवयीन नातेवाईकाचा विवाहितेवर सामूहिक बलात्कारकल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नातेवाईंकांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला आहे.
और पढो »

रत्नागिरीत खळबळ! 19 वर्षांच्या नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर बलात्काररत्नागिरीत खळबळ! 19 वर्षांच्या नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर बलात्कारRatnagiri Crime News: रत्नागिरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नर्सिंगला शिकणाऱ्या एका तरुणीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे.
और पढो »

बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकाबलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकासंरक्षणाचा अधिकार केवळ लैंगिक अत्याचाराच्या पीडितेलाच नाही तर बचावासाठी येणाऱ्यांनाही उपलब्ध असेल, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
और पढो »

Kolkata Doctor Murder : 'घटना सामान्य वाटावी म्हणून बलात्कार; हॉस्पिटलमध्ये S*x - ड्रग्ज रॅकेट', धक्कादायक खुलासाKolkata Doctor Murder : 'घटना सामान्य वाटावी म्हणून बलात्कार; हॉस्पिटलमध्ये S*x - ड्रग्ज रॅकेट', धक्कादायक खुलासाKolkata Doctor Murder Case : कोलकाता डॉक्टर बलात्कार - हत्येसंदर्भात दररोज नवं नवे खुलासा होत आहेत. सीबीआयच्या सूत्राने असा दावा केलाय की, हॉस्पिटलमध्ये मानवी अवयव तस्करी शिवाय S*x - ड्रग रॅकेट चालू आहे. त्यामुळे घटना सामान्य वाटावी म्हणून महिला डॉक्टरचा बलात्कार करण्यात आला होता.
और पढो »

'...तो वाचला नाही पाहिजे', बदलापूरमधील घटनेवरुन संताप व्यक्त होत असतानाच PM मोदींचं मोठं विधान'...तो वाचला नाही पाहिजे', बदलापूरमधील घटनेवरुन संताप व्यक्त होत असतानाच PM मोदींचं मोठं विधानकोलकातामधील बलात्कार आणि हत्या (Kolkata Rape and Murder) तसंच बदलापूरमधील (Badlapur Sexual Assault) घटनेनंतर संताप व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महिलांवरील अत्याचारावर भाष्य केलं आहे.
और पढो »

Mumbai Indians नाही तर सूर्यकुमार होणार या संघाचा कॅप्टन; मिळाली खुली ऑफरMumbai Indians नाही तर सूर्यकुमार होणार या संघाचा कॅप्टन; मिळाली खुली ऑफरSuryakumar Yadavs KKR captaincy offer : मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला आयपीएलमधून एका संघाच्या कर्णधारपदाची ऑफर आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:52:09