बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटका

Madras High Court समाचार

बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटका
MurderRapeSelf Protection
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

संरक्षणाचा अधिकार केवळ लैंगिक अत्याचाराच्या पीडितेलाच नाही तर बचावासाठी येणाऱ्यांनाही उपलब्ध असेल, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.

बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटका

न्यायमूर्ती जी जयचंद्रन यांच्या एकल खंडपीठाने सांगितले की, फिर्यादीने सादर केलेली छायाचित्रे आणि पोस्टमार्टम अहवालासह विविध नोंदी आरोपी महिला आणि तिच्या मुलीने दिलेल्या जबाबांशी जुळतात. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मृत आपल्या मुलीच्या अंगावर झोपला होता आणि तिचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत होता. महिलेने जेव्हा मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला तेव्हा ती तिथे धावत आली.

कोर्टाने याला 'सामान्य अपवाद' मानलं आणि म्हटलं की प्रत्येक व्यक्तीला स्वसंरक्षणाचा आणि दुसऱ्या व्यक्तीला वाचवण्याचा अधिकार आहे. कोर्टाने म्हटलं की, “कोणत्याही व्यक्तीला आयपीसीच्या कलम 97 अंतर्गत स्वत:चे किंवा एखाद्याचे अशा लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण करण्याचा अधिकार आहे. भलेही त्याने गुन्ह्याची कबुली दिली तरी त्याला शिक्षा होण्यापासून सूट मिळेल”.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Murder Rape Self Protection

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Hajj 2025 New Rules : भारतीय पती पत्नीला एकाच हॉटेलमध्ये राहत येणार नाही; का घेतला हा निर्णय?Hajj 2025 New Rules : भारतीय पती पत्नीला एकाच हॉटेलमध्ये राहत येणार नाही; का घेतला हा निर्णय?Hajj 2025 New Rules : 2025 मधील हज यात्रेसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जोडप्यांसाठी हे नियम अतिशय महत्त्वाचे आहे.
और पढो »

मुंबईतील न परवडणारी घरं येणार सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये, MHADA मोठा निर्णय घेण्याच्या तयारीतमुंबईतील न परवडणारी घरं येणार सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये, MHADA मोठा निर्णय घेण्याच्या तयारीतAffordable Homes in Mumbai: आजच्या घडीला मुंबईत घर घेणं हे सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहे. मुंबईतील घरांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की नोकदारवर्गाला घर विकत घेणे परवडतच नाही. यामुळे अनेकजण भाड्याने राहणे पसंत करतात.
और पढो »

मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर होणार, पश्चिम रेल्वेने केला मोठा बदल, मुंबई लोकलवर आता...मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर होणार, पश्चिम रेल्वेने केला मोठा बदल, मुंबई लोकलवर आता...Mumbai Local Train Update: मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्मवर बसूनही कोणती ट्रेन येणार याची माहिती मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने मोठा बदल केला आहे.
और पढो »

'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडले'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडलेRaj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे-पवारांवर संताप व्यक्त करताना थेट इशाराच दिला.
और पढो »

दिल्ली दारु घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना मोठा दिलासा, 17 महिन्यांनंतर तुरुंगातून येणार बाहेरदिल्ली दारु घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना मोठा दिलासा, 17 महिन्यांनंतर तुरुंगातून येणार बाहेरManish Sisodia Bail:दिल्ली दारु घाटोळा प्रकरणात मनीष सिसोदियांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआय आणि ईडीच्या केसमध्ये त्यांना जामिन मिळाला आहे. त्यामुळे मनीश सिसोदिया 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
और पढो »

विनेश फोगाटला सर्वात मोठा दिलासा; काही तासांतच समोर येणार निकालविनेश फोगाटला सर्वात मोठा दिलासा; काही तासांतच समोर येणार निकालVinesh Phogat Olympics 2024: भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये एकिकडे विविध खेळाडूंचं यश साजरा होत असतानाच विनेश फोगाटवरही सर्वांच्याच नजरा आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 15:33:19