Mumbai Indians नाही तर सूर्यकुमार होणार या संघाचा कॅप्टन; मिळाली खुली ऑफर

IPL समाचार

Mumbai Indians नाही तर सूर्यकुमार होणार या संघाचा कॅप्टन; मिळाली खुली ऑफर
IPL 2025Suryakumar YadavKKR
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

Suryakumar Yadavs KKR captaincy offer : मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला आयपीएलमधून एका संघाच्या कर्णधारपदाची ऑफर आली आहे.

Suryakumar Yadav 's KKR captaincy offer : मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला आयपीएलमधून एका संघाच्या कर्णधारपदाची ऑफर आली आहे.टीम इंडियाचा टी-ट्वेंटी फॉरमॅटचा कॅप्टन सूर्यकुमार यादव टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सूर्याच्या एका कॅचने फायनल सामन्याचं पारडं फिरलं होतं.सूर्यकुमार यादवला याच कॅचचं भलंमोठं बक्षिस मिळालं. हार्दिक पांड्याला डच्चू देऊन सूर्याची कॅप्टन्सीपदी वर्णी लागली होती. अशातच आता सूर्यकुमार यादवला आणखी एक गुड न्यूज मिळाली आहे.

त्यामुळे आता सूर्याच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष लागलंय.सूर्याला ऑफर देणारी टीम मुंबई इंडियन्स नसून कोलकाता नाईट रायडर्स आहे. सूर्यकुमार आणि केकेआरचं खास बॉन्ड देखील आहे. सूर्याने आयपीएल डेब्यू केकेआरसाठीच केला होता.दरम्यान, मुंबई इंडियन्स सूर्याला सोडण्यासाठी तयार होणार का? हा देखील मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर कॅप्टन्सी देखील धोक्यात असल्याची शक्यता वर्तविती जातीये.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

IPL 2025 Suryakumar Yadav KKR Suryakumar Yadav KKR Captaincy Kolkata Knight Riders KKR IPL 2025 Mumbai Indians Team Update IPL 2025 Mega Auction KKR Team Update Suryakumar Yadav KKR Offer

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भारतातील कोट्यावधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!भारतातील कोट्यावधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!New Mobile Calling Rule: नको असलेले फोन कॉल्स रोखण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमध्ये बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.फेक आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी AI फिचरदेखील आणलं पण यानेही जास्त मदत मिळाली नाही.
और पढो »

'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणी'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणीMumbai Towers Home Reserved: शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असं म्हणत त्यांनी टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही, असा दावा केला आहे.
और पढो »

'मी रिटायर होतोय'; आमिर खाननं चित्रपटसृष्टीपासून केलं स्वत: ला दूर, मुलगा जुनैदवर दिली जबाबदारी!'मी रिटायर होतोय'; आमिर खाननं चित्रपटसृष्टीपासून केलं स्वत: ला दूर, मुलगा जुनैदवर दिली जबाबदारी!Aamir Khan : आमिर खान चित्रपटसृष्टीतून होणार लांब! तर मुलगा जुनैदवर दिली ही जबाबदारी...
और पढो »

....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीका....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीकाRohini Khadse : एकीकडे लाडक्या बहिणींचा सन्मान केला जातोय तर दुसरीकडे महिलांवार अत्याचाराच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाही असं असताना रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर खडसून टिका केली आहे.
और पढो »

IPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थीIPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थीBenefit For CSK And Dhoni Ahead of 2025 IPL: लिलाव होण्याआधीच हा निर्णय बीसीसीआयने घेतला तर चेन्नईच्या संघाबरोबरच धोनीलाही याचा फार मोठा फायदा होणार आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : राज्यात पावसाची उघडीप; मुंबईत हलक्या सरींची बरसात, उकाडा मात्र कायमMaharashtra Weather News : राज्यात पावसाची उघडीप; मुंबईत हलक्या सरींची बरसात, उकाडा मात्र कायमMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील काही तासांपासून राज्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली. तर, काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची बरसात पाहायला मिळाली
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:22:37