'मी रिटायर होतोय'; आमिर खाननं चित्रपटसृष्टीपासून केलं स्वत: ला दूर, मुलगा जुनैदवर दिली जबाबदारी!

Aamir Khan Son समाचार

'मी रिटायर होतोय'; आमिर खाननं चित्रपटसृष्टीपासून केलं स्वत: ला दूर, मुलगा जुनैदवर दिली जबाबदारी!
Aamir Khan Son Junaid KhanJunaid Khan Pritam PyareJunaid Khan Upcoming Movie
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 74%
  • Publisher: 63%

Aamir Khan : आमिर खान चित्रपटसृष्टीतून होणार लांब! तर मुलगा जुनैदवर दिली ही जबाबदारी...

'मी रिटायर होतोय'; आमिर खाननं चित्रपटसृष्टीपासून केलं स्वत: ला दूर, मुलगा जुनैदवर दिली जबाबदारी!: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खाननं 'महाराज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट नेटफ्लिक या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तर जुनैदनं केलेल्या कामाची सगळीकडे स्तुती होत आहे. जुनैदनं नुकतंच सांगितलं की आमिर खान हा रिटायरमेंटच्या काळातून जात होता आणि त्यानं त्यानं 'आमिर खान प्रोडक्शंस' सांभाळण्याची जबाबदारी दिली.

आमिर खानचा मुलगा जुनैद खानशी त्याच्या अभिनयाच्या करिअरच्या सुरुवातीलाच प्रोडक्शनमध्ये नशिब आजमावण्याच्या निर्णयाविषयी विचारण्यात आलं. त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की हो, मी असं केलं. मी चित्रपटाच्या सेटवर आणि पीकेच्या सेटवर कॅमेऱ्याच्या मागे राहिलो आहे. मी जाहिरातीचं शूट करण्यासाठी देखील मदत केली आहे. 'महाराज' ची शूटिंग पूर्ण केल्यानंतर, आम्ही 'एकेपी' मध्ये एका चित्रपटात काम करत होते.

त्यांच्यात काय बोलणं झालं याविषयी सांगत जुनैद पुढे म्हणाला, मी रिटायर होतोय, तर तू का नाही सांभाळत. तर हा तो काळ होता जेव्हा मी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मला वाटतं की मला प्रोडक्शनची खूप चांगली समज आहे. मला वाटतं की चित्रपटाच्या निर्मितीमध्ये हे सगळ्यात कठीण काम आहे.जुनैदला पुढे विचारण्यात आलं की आमिर आणि रीना दत्तला त्याच्या पदार्पणाविषयी चिंता होती का? त्यावर उत्तर देत जुनैद हसला आणि म्हणाला 'खरंतर, नाही. ते चिंतित नव्हते, त्यांना माझ्यासाठी आनंद होत होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Aamir Khan Son Junaid Khan Junaid Khan Pritam Pyare Junaid Khan Upcoming Movie Junaid Khan Maharaj Entertainment Top Stories Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंय'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंयमुलांना जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख नसते, तेव्हा ती मुलं अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या सगळ्यात पालकांची प्रतिक्रिया काय असेल हा देखील प्रश्न त्यांना भेडसावत असतो.
और पढो »

'त्याने मला...', 'मिर्झापूर'मधील इंटीमेट बेडरुम सीनबद्दल 'सलोनी भाभी'चा खुलासा; म्हणाली, 'मी स्वत:ला..''त्याने मला...', 'मिर्झापूर'मधील इंटीमेट बेडरुम सीनबद्दल 'सलोनी भाभी'चा खुलासा; म्हणाली, 'मी स्वत:ला..'Intimate Bedroom Scene In Mirzapur Season 3: मिर्झापूर मालिकेमधील या सीनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून या सीनसंदर्भात आता अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे.
और पढो »

फडणवीसांनंतर शाहांवर बरसले ठाकरे, म्हणाले, 'ते अहमद शाह अब्दालीचे वंशज..'फडणवीसांनंतर शाहांवर बरसले ठाकरे, म्हणाले, 'ते अहमद शाह अब्दालीचे वंशज..'Pune Uddhav Thackeray:एकतर तू नाही तर मी, असं विधान मी केलं होतं. अनेकांना वाटलं मी त्यांना बोललो. पण मी ढेकणाला आव्हान देत नाही. माझ्या नादाला लागण्याच्या कुवतीचा तू नाहीयस, अशा टिका उद्धव ठाकरेंनी नाव घेता देवेंद्र फडणवीसांवर केली.
और पढो »

VIDEO : 'अरबाज खानसारखा दिसतोस'वर रॉजर फेडररची पहिली प्रतिक्रिया म्हणाला, 'त्यांना हे कसं...'VIDEO : 'अरबाज खानसारखा दिसतोस'वर रॉजर फेडररची पहिली प्रतिक्रिया म्हणाला, 'त्यांना हे कसं...'अशात आता चर्चा आहे ती लोकप्रिय टेनिसपटू रॉजर फेडरर आणि अभिनेता अरबाज खानची... खरंतर अरबाज खाननं या आधी यावर त्याची प्रतिक्रिया दिली होती. पण रॉजर फेडररनं त्याच्या आणि अरबाजच्या हुबेहुब दिसण्यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »

Worli Hit And Run प्रकरणातील मृत महिला 'या' ज्येष्ठ अभिनेत्याची पुतणी; 'फाशीची शिक्षा द्या..' आक्रोश करत त्यांची मागणीWorli Hit And Run प्रकरणातील मृत महिला 'या' ज्येष्ठ अभिनेत्याची पुतणी; 'फाशीची शिक्षा द्या..' आक्रोश करत त्यांची मागणीरविवारी सकाळी 5.30 च्या सुमारास वरळीतील अॅट्रिया मॉलजवळ त्यांना BMW कारनं धडक दिली. यावेळी ते दोघं ससून डॉकवरून मासे विकत घेऊन घरी परतत असताना त्यांना बीएमडब्ल्यू कारनं धडक दिली. तर या घटनेत आरोपी हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीरचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
और पढो »

कोण म्हणतं मी महायुतीत?, बच्चू कडू यांची विधानसभेतून माघार घेण्याची घोषणाकोण म्हणतं मी महायुतीत?, बच्चू कडू यांची विधानसभेतून माघार घेण्याची घोषणाAssembly Election 2024: बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-20 23:00:27