Worli Hit And Run प्रकरणातील मृत महिला 'या' ज्येष्ठ अभिनेत्याची पुतणी; 'फाशीची शिक्षा द्या..' आक्रोश करत त्यांची मागणी

Worli Hit And Run समाचार

Worli Hit And Run प्रकरणातील मृत महिला 'या' ज्येष्ठ अभिनेत्याची पुतणी; 'फाशीची शिक्षा द्या..' आक्रोश करत त्यांची मागणी
Jaywant Wadkar On Worli Hit And Run CaseWorli Hit And Run CaseRajesh Shah Worli Hit And Run
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 78%
  • Publisher: 63%

रविवारी सकाळी 5.30 च्या सुमारास वरळीतील अॅट्रिया मॉलजवळ त्यांना BMW कारनं धडक दिली. यावेळी ते दोघं ससून डॉकवरून मासे विकत घेऊन घरी परतत असताना त्यांना बीएमडब्ल्यू कारनं धडक दिली. तर या घटनेत आरोपी हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीरचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.

Worli Hit And Run प्रकरणातील मृत महिला 'या' ज्येष्ठ अभिनेत्याची पुतणी; 'फाशीची शिक्षा द्या..' आक्रोश करत त्यांची मागणी

Worli Hit And Run Case : वरळी हिट अ‍ॅंड रन प्रकरणात पुतणीला गमावल्यानंतर मराठी जेष्ठ अभिनेत्यानं व्यक्त केला आक्रोश: रविवारी 7 जुलै रोजी वरळीमध्ये घडलेल्या हिट अ‍ॅंड रन प्रकरणानंतर संपूर्ण मुंबई जणू हादरली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर आता लगेच मुंबईत घडलेल्या या प्रकरणामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. या अपघातात 45 वर्षीय कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती प्रदीप नाखवा वय 50 वर्ष हे गंभीर जखमी आहेत. रविवारी सकाळी 5.

मृत कावेरी नाखवा या ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांच्या पुतणी लागत होत्या. त्या घटनेबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना 'मागणी केली की आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी.' जयवंत वाडकर म्हणाले, 'अशा आरोपींसाठी कठोर कायदा काढायला हवा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. ज्या विकृत पद्धतीनं गाडी चालवून एखाद्याचा जीव घेणं हे काय आहे ना हे त्या माणसालासुद्धा जाणीव पाहिजे. आपल्या गाडीसमोर उंदीर आला तरी आपण थांबतो. आपण त्या प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Jaywant Wadkar On Worli Hit And Run Case Worli Hit And Run Case Rajesh Shah Worli Hit And Run Jaywant Wadkar Marathi Actor Reaction On Worli Hit And Run Kaveri Nakhwa Death Jaywant Wadkar Reaction Marathi Actor News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरारवरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरारWorli Hit And Run: वरळी येथे हिट अँड रन केसची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

कुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची नवी मागणी; छगन भुजबळ आक्रमककुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची नवी मागणी; छगन भुजबळ आक्रमकमराठा-ओबीसी वादात आता मुस्लीम कार्ड खेळले जाणार आहे. मुस्लीम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
और पढो »

मुंबईत मराठी लोकांना 50% घरे आरक्षित ठेवणार का? बिल्डरनं तसं न केल्यास 10 लाखांचा दंड आणि 6 महिन्याची जेल होणार का?मुंबईत मराठी लोकांना 50% घरे आरक्षित ठेवणार का? बिल्डरनं तसं न केल्यास 10 लाखांचा दंड आणि 6 महिन्याची जेल होणार का?मुंबईत बांधण्यात येणा-या नव्या इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे.
और पढो »

PM पद सोडलं, सायकलला चावी लावली अन् PMO बाहेर पडले; मराठी अभिनेता म्हणतो, 'फकीरी' अशी..'PM पद सोडलं, सायकलला चावी लावली अन् PMO बाहेर पडले; मराठी अभिनेता म्हणतो, 'फकीरी' अशी..'Outgoing PM Unique Farewell Video Goes Viral: मराठमोळ्या अभिनेत्यालाही या नेत्याची भूरळ पडली असून त्याने या नेत्याचा व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
और पढो »

Worli Hit And Run : वरळीत हिट अँड रन प्रकरणाचं शिंदेंच्या शिवसेनेशी कनेक्शन; राजकारणात चर्चेला उधाण!Worli Hit And Run : वरळीत हिट अँड रन प्रकरणाचं शिंदेंच्या शिवसेनेशी कनेक्शन; राजकारणात चर्चेला उधाण!Worli Hit And Run Politics : वरळीत झालेल्या हिट अँड रन प्रकरणात शिवसेना शिंदे पक्षाचं कनेक्शन असल्याचं समोर आलं. त्यामुळे आता या हीट अँड रनमध्ये राजकारणही सुरु झालंय. मात्र खऱ्या आरोपीला गजाआड कधी करणार, त्याच्यावर कधी कारवाई करणार असा संतप्त सवाल सर्वसामान्यांनी केलाय.
और पढो »

Worli Hit and Run Case: 'ही अटक बेकायदेशीर,' कोर्टातून मोठी अपडेट; राजेश शाहला जामीन मंजूरWorli Hit and Run Case: 'ही अटक बेकायदेशीर,' कोर्टातून मोठी अपडेट; राजेश शाहला जामीन मंजूरWorli Hit and Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेला शिवसेनेचा उपनेता राजेश शाहला (Rajesh Shah) शिवडी कोर्टाने (Sewri Court) जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने राजेश शाह (Rajesh Shah) यांची अटक बेकायदेशीर ठरवली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 21:50:04