Worli Hit And Run : वरळीत हिट अँड रन प्रकरणाचं शिंदेंच्या शिवसेनेशी कनेक्शन; राजकारणात चर्चेला उधाण!

Maharastra Politics समाचार

Worli Hit And Run : वरळीत हिट अँड रन प्रकरणाचं शिंदेंच्या शिवसेनेशी कनेक्शन; राजकारणात चर्चेला उधाण!
Worli Hit And Run CaseEknath Shinde FactionBMW
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 73%
  • Publisher: 63%

Worli Hit And Run Politics : वरळीत झालेल्या हिट अँड रन प्रकरणात शिवसेना शिंदे पक्षाचं कनेक्शन असल्याचं समोर आलं. त्यामुळे आता या हीट अँड रनमध्ये राजकारणही सुरु झालंय. मात्र खऱ्या आरोपीला गजाआड कधी करणार, त्याच्यावर कधी कारवाई करणार असा संतप्त सवाल सर्वसामान्यांनी केलाय.

मोठ्या बापाच्या पोराचा प्रताप पुन्हा मुंबईतही पहायला मिळालाय. पुण्यात ज्याप्रकारे 'हिट अँड रन'मध्ये दोघांना प्राण गमवावे लागले. त्याचप्रमाणे वरळीत हिट अँड रनमध्ये एका महिलेला जीव गमवावा लागलाय. वरळीतल्या हिट अँड रनचं शिंदेंच्या शिवसेनेचं कनेक्शन समोर आलंय. आरोपी मिहिर शाह ाचे वडील शिवसेनेचे पालघरचे उपनेता आहेत. या BMW कारवरचा पक्षाचा स्टिकर हटवल्याचा आरोपही मृत महिलेच्या पतीने केलाय.

वेळीच ब्रेक मारला असता तर त्या महिलेचा जीव वाचला असता. चालकाने पळून जाण्याच्या नादात महिले फरफटत नेले. या प्रकरणात 302 चा गुन्हा लावला पाहिजे, अशी मागणी मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केलीय. वरळी हिट अँड रनप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय.भरधाव BMW कारने वरळीत दुचाकीला उडवलं. रस्त्याच्या कडेने जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. तेव्हा दुचाकीवरचं नाखवा दाम्पत्य बोनेटवर आदळलं. ब्रेक मारल्यावर हे दाम्पत्य खाली पडलं.

दरम्यान, मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह बारमधून बाहेर पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज झी २४ तासच्या हाती आलं आहे. दुर्घटनेपूर्वी मिहिर शाह दारू प्याल्याचं समोर आलंय. रात्री जुहूमधील व्हाईस ग्लोबल तापस बारमध्ये आरोपी मिहिर शाह यानं आपल्या इतर मित्रांसोबत दारू पार्टी केली. त्याचं तब्बल 18 हजार 730 रुपयांचं बिल झालं होतं. त्या बिलाचे पैसे त्यानं व्हिजा कार्ड वापरुन ऑनलाईन भरले होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Worli Hit And Run Case Eknath Shinde Faction BMW Mumbai Hit And Run Worli Accident Bmw Accident Atria Mall Mumbai News Today Fisherman वरळी अपघात शिंदे गटाचे पदाधिकारी राजेश शाह मिहिर शाह हिट अँड रन प्रकरण बीएमडब्लू अपघात

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरारवरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरारWorli Hit And Run: वरळी येथे हिट अँड रन केसची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

नागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासानागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासाNagpur Hit And Run Case: संपत्तीत वाटा मिळणार नसल्याने सुनेने सासऱ्याचे हिट अँड रनची सुपारी दिल्याची धक्कादायक हत्येची घटना नागपूरत उघडकीस आली आहे.
और पढो »

'हिट अँड रन' प्रकरणातील 'त्या' आरोपीचे अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण'हिट अँड रन' प्रकरणातील 'त्या' आरोपीचे अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पणNagpur Hit And Run Case: 25 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री क्लबमधून घरी परत जात असताना आपल्या मर्सिडीज कारने धडक देऊन दोन तरुणांचा जीव घेणाऱ्या रितिका मालूने काल अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले
और पढो »

नागपुर हिट एंड रन मामले में बड़ा खुलासानागपुर हिट एंड रन मामले में बड़ा खुलासाNagput Hit and Run Case: महाराष्ट्र के नागपुर में पिछले महीने एक हिट एंड रन का मामला सामने आया था। Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Worli Hit and Run Case: मुंबई हिट-एंड-रन केस पर Victim के Husband ने बताया हादसे का मंजरWorli Hit and Run Case: मुंबई हिट-एंड-रन केस पर Victim के Husband ने बताया हादसे का मंजरMumbai Police: मुंबई के वर्ली इलाके में हुए मुंबई हिट एंड रन केस शिवसेना नेता के बेटे का नाम सामने आया है. पुलिस सूत्रों के अनुसार जिस कार से ये हादसा हुआ है उसमें हादसे के दौरान शिवसेना के नेता राजेश शाह का बेटा बैठा हुआ था. राजेश शाह के बेटे मिहिर शाह पर पुलिस ने केस दर्ज कर लिया है.
और पढो »

वरळी हिट अँड रनचं पहिलं CCTV आलं समोर; आरोपी चालक कॅमेऱ्यात कैदवरळी हिट अँड रनचं पहिलं CCTV आलं समोर; आरोपी चालक कॅमेऱ्यात कैदWorli Hit And Run: वरळीमधील हिट अँड रनच्या (Hit And Run Case) घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दुर्घटनेपूर्वी मिहिर शाह (Mihir Shah) दारू प्यायल्याचं समोर आलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 17:51:39