वरळी हिट अँड रनचं पहिलं CCTV आलं समोर; आरोपी चालक कॅमेऱ्यात कैद

Mumbai समाचार

वरळी हिट अँड रनचं पहिलं CCTV आलं समोर; आरोपी चालक कॅमेऱ्यात कैद
WorliWorli Hit And RunMihir Shah
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 56 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Worli Hit And Run: वरळीमधील हिट अँड रनच्या (Hit And Run Case) घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दुर्घटनेपूर्वी मिहिर शाह (Mihir Shah) दारू प्यायल्याचं समोर आलं आहे.

Worli Hit And Run: वरळीमधील हिट अँड रनच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दुर्घटनेपूर्वी मिहिर शाह दारू प्यायल्याचं समोर आलं आहे.वरळीमधील हिट अँड रनच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेने आपला जीव गमावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे शिंदे गटातील उपनेते राजेश शाह यांना ताब्यात घेतलं आहे. अपघातावेळी राजेश शाह गाडीत नव्हते त्यांचा मुलगा मिहिर शाह आणि ड्रायव्हर गाडीत होता.

आरोपी मिहिर शाह बारमधून बाहेर पडतानाचं CCTV फुटेज 'झी 24 तास'च्या हाती आलं आहे. दुर्घटनेपूर्वी मिहिर शाह दारू प्यायल्याचं समोर आलं आहे. रात्री जुहूमधील ग्लोबल तपास बारमध्ये आरोपी मिहिर शाह याने आपल्या इतर मित्रांसोबत दारू पार्टी केली होती. त्याचं तब्बल 18 हजार 730 रुपयांचं बिल झालं होतं. त्या बिलाचे पैसे त्यानं व्हिसा कार्ड वापरुन ऑनलाइन भरलं होते. बिल भरल्यानंतर मिहिर शाह मित्रांसह बाहेर पडून गाडीत बसत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आदित्य ठाकरे पोलीस ठाण्यात पोहोचले होते. याप्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसंच सध्या गाडी चालवण्याची पद्धत बिघडत चाललीय. कायद्याचा दबाव असेल तरच हे प्रकरणं आटोक्यात येईल. असं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे वेळीच ब्रेक मारला असता तर त्या महिलेचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिली आहे. चालकानं पळून जाण्याच्या नादात महिलेला फरफटत नेलं. त्याच्यावर 302 कलमानुसार म्हणजेच जाणूनबुजून केलेल्या हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.'निर्धास्त होऊन सुट्टीवर गेले अन्...', CM शिंदेंनी मतदारांवरच फोडलं लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Worli Worli Hit And Run Mihir Shah BMW Worli BMW Hit And Run

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरारवरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरारWorli Hit And Run: वरळी येथे हिट अँड रन केसची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

आताची मोठी बातमी! मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातंआताची मोठी बातमी! मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातंModi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे.
और पढो »

नागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासानागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासाNagpur Hit And Run Case: संपत्तीत वाटा मिळणार नसल्याने सुनेने सासऱ्याचे हिट अँड रनची सुपारी दिल्याची धक्कादायक हत्येची घटना नागपूरत उघडकीस आली आहे.
और पढो »

सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची (Rohit Sharma) नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
और पढो »

Video: कार चालक ने बाइक सवार को टक्कर मारकर उड़ाया, CCTV कैमरे में कैद हुआ हादसाVideo: कार चालक ने बाइक सवार को टक्कर मारकर उड़ाया, CCTV कैमरे में कैद हुआ हादसाShamli Accident Video: शामली जनपद के थाना भवन थाना क्षेत्र में तेज रफ्तार का कहर देखने को मिला है. Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

'हिट अँड रन' प्रकरणातील 'त्या' आरोपीचे अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण'हिट अँड रन' प्रकरणातील 'त्या' आरोपीचे अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पणNagpur Hit And Run Case: 25 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री क्लबमधून घरी परत जात असताना आपल्या मर्सिडीज कारने धडक देऊन दोन तरुणांचा जीव घेणाऱ्या रितिका मालूने काल अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:59:36