सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...

T20 World Cup समाचार

सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...
Suryakumar YadavRohit SharmaIndia Vs South Africa
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची (Rohit Sharma) नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने घेतलेल्या अफलातून झेलची अद्यापही क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा आहे. मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर अत्यंत कठीण झेल घेत अक्षरश: संघाच्या हातून निसटणारा विजय खेचून आणला.

या सर्व चर्चा सुरु असताना सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्याचा झेल एका नव्या अँगलने दिसत आहे. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव झेल घेण्यासाठी धावला तेव्हा रोहित शर्माची नेमकी काय प्रतिक्रिया होती हे दिसत आहे.दरम्यान सूर्यकुमार यादवने नुकतंच या झेलवर भाष्य केलं होतं. हा झेल घेताना आपण किती काळजी घेतली होती, पाय रेषेला लागू नये याची आपण खात्री केली होती याबद्दल सांगितलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Suryakumar Yadav Rohit Sharma India Vs South Africa

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Team Huddle मध्ये रोहितने World Cup Final आधी काय सांगितलं? सूर्या म्हणाला, 'त्याने आम्हाला..'Team Huddle मध्ये रोहितने World Cup Final आधी काय सांगितलं? सूर्या म्हणाला, 'त्याने आम्हाला..'What Rohit Sharma Talks During Indian Team Huddle: सूर्यकुमार यादवने भारताने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्मासंदर्भात हा खुलासा केला आहे.
और पढो »

सलमानला मारण्यासाठी 70 शूटर... गॅलेक्सी गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपीच्या संभाषणाचा खळबळजनक व्हिडीओसलमानला मारण्यासाठी 70 शूटर... गॅलेक्सी गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपीच्या संभाषणाचा खळबळजनक व्हिडीओसलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
और पढो »

IND vs ENG: भारत की ऐतिहासिक जीत में ये रहा मैच का टर्निंग पॉइंट, जिसने पलट दिया पूरा मैचIND vs ENG: भारत की ऐतिहासिक जीत में ये रहा मैच का टर्निंग पॉइंट, जिसने पलट दिया पूरा मैचIND Vs ENG Semi Final Turning Point, भारत जीत में रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, कुलदीप यादव और सूर्यकुमार यादव ने अहम भूमिका निभाई.
और पढो »

T20 World Cup: सूर्यकुमारच्या मते 'हा' जगातील सर्वोत्तम गोलंदाज; विशेष म्हणजे तो बुमराह नव्हे तर...T20 World Cup: सूर्यकुमारच्या मते 'हा' जगातील सर्वोत्तम गोलंदाज; विशेष म्हणजे तो बुमराह नव्हे तर...T20 World Cup: भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर बोलताना, जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची गरज अधोरेखित केली.
और पढो »

सूर्याच्या कॅचने पाकड्यांची जळफळाट, सिक्स होता की आऊट? साऊथ अफ्रिका मीडियात मोठा राडासूर्याच्या कॅचने पाकड्यांची जळफळाट, सिक्स होता की आऊट? साऊथ अफ्रिका मीडियात मोठा राडाSuryakumar Yadav catch Controversy : सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा कॅच घेतल्यानंतर सामन्याचं पारडं फिरलं. मात्र, याच कॅचवरून सोशल मीडियावर राडा सुरू झालाय.
और पढो »

Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?Education Scam : अमळनेर शहरात बोगस शिक्षक भरतीचा कोट्यावधींचा घोटाळा समोर आला आहे. झी 24 तास वर याचा EXCLUSIVE रिपोर्ट...
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:43:31