सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
सलमानला मारण्यासाठी 70 शूटर... गॅलेक्सी गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपीच्या संभाषणाचा खळबळजनक व्हिडीओ Salman Khan Firing Case :
सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खानला जीवे ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी धनंजय तपेसिंग उर्फ अजय कश्यप याचा व्हॉट्स अप व्हिडिओ समोर आला आहे. अजच कश्यप समोरच्या व्यक्तीशी बोलतानाचा हा व्हिडिओ आहे. यात शूटर घेतल्याचं कश्यप सांगत असल्याचं उघड झालंय. तसंच या व्हिडिओतून अनेक धक्कादायक गोष्टीही समोर आल्यात.
अभिनेता सलमान खानला घरावर गोळीबारप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अजून एकाला अटक केलीये...पनवेल शहर पोलिसांनी ही कारवाई केलीये. दीपक हवासिंग गोगालिया उर्फ जॉनी वाल्मिकी याला हरियाणा येथून अटक करण्यात आली आहे. दिपक हवासिंग गोगालिया उर्फ जानी वाल्मिकी असं त्याचं नाव आहे. यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 5 झाली आहे. जॉनी वॉल्मिकी बाहेरुन येणा-या आरोपींची राहण्याची तसंच गुन्ह्यासाठी वापरण्यात येणा-या वाहनांची व्यवस्था करणार होता.
दबंग खान सलमानच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळून लावलाय. विश्नोई गँगनं सलमान खानच्या हत्येचा कट आखला होता.. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी बिश्नोई गँगनं सलमानच्या हत्येचा प्लॅन बी सुद्धा तयार ठेवला होता.. सलमान त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर असतानाच त्याच्यावर बिश्नोई गँग हल्ला करणार होती.. त्यासाठी पाकिस्तामधून शस्त्र मागवून त्या स्वंयचलित शस्त्रांनी हल्ला करण्याचाही कट आखण्यात आला होता. AK47, M-16 आणि AK-92 यासारख्या घातक शस्त्रांनी सलमानवर हल्ला केला जाणार होता.
Galaxy Shooting Case Salman Khan Firing Case Mumbai News सलामान खान गोळीबार प्रकरण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सलमानला मारण्यासाठी पाकिस्तानातून मागवली AK-47; पनवेल कनेक्शन उघड, कटात महिलेचाही समावेशSalman Khan Attack Pakistan Connection: अभिनेता सलमान खानच्या घरावर काही आठवड्यांपूर्वीच गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली असतानाच आता सलमानवरील हल्ल्याचा एक नवा कट पोलिसांनी उधळला आहे.
और पढो »
Big Update : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटकया प्रकरणात त्यांनी आता 6 व्या आरोपीला अटक केली आहे. तर पोलिसांनी या आरोपीला हरियाणाच्या फतेहाबादमध्ये अटक केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, ज्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्या आरोपीचं नाव हरपाल सिंग आहे.
और पढो »
सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी 5 व्या आरोपीला अटक, राजस्थानातून पुरवला होता पैसान्यूज एजेंसी एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, पाचव्या आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. आरोपीचं नाव मोहम्मद चौधरी आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की मोहम्मद चौधरीनं गोळीबार करणारे दोन्ही आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ताला पैसे देण्याची आणि रेकी करण्यासाठी मदत केली आहे.
और पढो »
बॉलिवूडचे Action Hero खरंच अॅक्शन करताता का? अजय देवगणचा 'सिंघम अगेन' मधील VIDEO लीकआता अजय देवगणचा पोलिसांच्या गणवेषातील एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ श्रीनगरचा असल्याचे म्हटले जाते.
और पढो »
'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे.
और पढो »
एक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोरPune Porsche Accident : पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणाला दर दिवशी नवं वळण मिळत असून, या अपघात प्रकरणाच्या तपासात एक खळबळजनक खुलासा झाला आहे.
और पढो »