Salman Khan Attack Pakistan Connection: अभिनेता सलमान खानच्या घरावर काही आठवड्यांपूर्वीच गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली असतानाच आता सलमानवरील हल्ल्याचा एक नवा कट पोलिसांनी उधळला आहे.
बॉलीवडूचा भाईजान सलमान खानच्या जीवाला असणारा धोका कायम आहे. काही आठवड्यांपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमानच्या वांद्रे येथील घरावर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर आता सलमानला मारण्यासाठीचा नवा कट या टोळीनं आखला होता अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे. हा गट उधळण्यात पोलिसांना यश आलं असून या प्रकरणामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांना अटक करण्यात आली आहे.
या फोन टॅपिंगदरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे आणि संदर्भ पोलिसांच्या हाती लागले आहेत, असं पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.फोन टॅपिंगच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई तसेच गोल्डी ब्रार यांच्या टोळ्यांबरोबर थेट संपर्कत अशलेला अजय कश्यम ऊर्फ धनंजन तपेसिंग हा मुख्य मध्यस्थ पोलिसांना सापडला आहे. अजय हा 28 वर्षांचा असून गोल्डी ब्रारच्या टोळीच्या माध्यमातून तो पाकिस्तानमधील शस्त्र तस्कराच्या संपर्कात होता अशी माहिती समोर आली आहे. गोल्डी ब्रार हा कॅनडामधून टोळी चालवतो.
Pakistan Salman Khan Lawrence Bishnoi Gang Arrest Planning
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बिहार STF और मुजफ्फरपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, AK-47 एसाल्ट राइफल के साथ 3 गिरफ्तारBihar News: बिहार के मुजफ्फरपुर से बड़ी खबर सामने आ रही है, बिहार एसटीएफ (STF) और मुजफ्फरपुर पुलिस ने बड़ी कार्रवाई की है. एसटीएफ़ की टीम ने AK -47 एसॉल्ट राइफल के साथ 3 लोगों को गिरफ्तार किया है. मिली जानकारी के अनुसार मुजफ्फरपुर जंक्शन के बाहर AK 47 का बट और लेंस के साथ अपराधी पकड़े गए थे.
और पढो »
Pune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील त्या अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप उघड... मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत म्हणाले....
और पढो »
Pune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासाPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडिल आणि आजोबांसंदर्भात पोलीस आयुक्तांकडून मोठी माहिती उघड.
और पढो »
शेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळअमरावतीत पीएम किसान योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. अमरावतीमधील शेतकऱ्यांचं अनुदान थेट काश्मिरमध्ये जमा होत असल्याचा प्रकार समोर आलाय.
और पढो »
AK-47, M-16 और AK-92 से अटैक, फिर सलमान खान को मूसेवाला जैसे जिगाना से छलनी करने का प्लान, हिला देगा यह खुलासाअभिनेता सलमान खान के अपार्टमेंट पर फायरिंग करने के मामले में नवी मुंबई पुलिस ने लॉरेंस बिश्नोई गिरोह के चार और सदस्यों को गिरफ्तार किया है। पुलिस के अनुसार, धनंजय प्रताप सिंह उर्फ अजय कश्यप (28) को पनवेल, गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई को गुजरात, वासपी खान उर्फ वसीम चिकना को छत्रपति संभाजीनगर और रिजवान खान उर्फ जावेद खान को बेंगलुरु से गिरफ्तार...
और पढो »
Video: पिस्टल और आधुनिक राइफल लोड, अनलोड करने में निकला दारोगाओं का दम, SSP ने लगाई क्लासMuzaffarnagar Police Viral Video: मुजफ्फरनगर में पुलिस दारोगा पिस्टल और आधुनिक AK 47 चलाना तो दूर Watch video on ZeeNews Hindi
और पढो »