शेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळ

Farmers Subsidy समाचार

शेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळ
MaharashtraKashmirBig Mess In PM Kisan Yojana
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 32 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

अमरावतीत पीएम किसान योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. अमरावतीमधील शेतकऱ्यांचं अनुदान थेट काश्मिरमध्ये जमा होत असल्याचा प्रकार समोर आलाय.

पीएम किसान योजनेचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला. मात्र अमरावती जिल्ह्यात या योजनेत मोठा घोळ झाल्याचं समोर आलंय.. अचलपूर तालुक्यातील शहापूर गावातील 82 शेतकऱ्यांचं अनुदान गेल्या 2 वर्षांपासून जम्मू काश्मीरमधील शहापूर इथं जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्यानं एकच खळबळ उडालीय. अनुदान मिळवण्यासाठी हे शेतकरी शासन दरबारी उंबरठे झिजवतायत... मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडलीय.

या शेतक-यांनी अखेर आमदार बच्चू कडूंकडे तक्रार केली. मुंबई, महाराष्ट्रातील उदयोग गुजरातला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अनुदान जम्मू काश्मीरला असं होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली पाहिजे, असा टोला बच्चू कडूंनी सरकारला लगावलाय. पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजारांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा शेतकऱ्यांना प्रचंड फायदा झाल्याचा दावा केला जातो. मात्र, अमरावतीमधील प्रकरणामुळे या योजनेतील कटू वास्तव समोर आले.भंडा-यात बनावट सातबारे तयार करून शेतक-यांचे लाखो रुपये लाटल्याचा प्रकार समोर आलाय. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक इथल्या सहकारी संस्थेत धान खरेद्री केंद्रात हा प्रकार घडलाय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Kashmir Big Mess In PM Kisan Yojana काश्मिर पंतप्रधान किसान योजना

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघात'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
और पढो »

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत PM मोदींची 9 लाखाहून अधिक गुंतवणूक, कसे मिळतात रिटर्न्स?पोस्ट ऑफिसच्या या योजनेत PM मोदींची 9 लाखाहून अधिक गुंतवणूक, कसे मिळतात रिटर्न्स?PM Narendra Modi investment: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मालमत्तेतील गुंतवणुकीचा खुलासा केला. ज्यामध्ये पोस्ट ऑफिस योजनेचाही उल्लेख त्यांनी केला आहे.
और पढो »

शाहरुख खान-करण जौहर लंडनला जाऊन ठेवायचे 'समलैंगिक संबंध'! गायिका स्पष्टच बोललीशाहरुख खान-करण जौहर लंडनला जाऊन ठेवायचे 'समलैंगिक संबंध'! गायिका स्पष्टच बोललीआता सुचित्रानं पूर्वाश्रमीचा पती कार्तिक कुमार, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि करण जोहर विषयी एक मोठा दावा केला आहे.
और पढो »

पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा 'तो' तरुण पवार गटाचा? कौतुक करत शरद पवार म्हणाले...पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा 'तो' तरुण पवार गटाचा? कौतुक करत शरद पवार म्हणाले...पंतप्रधान मोदींच्या सभेत कांदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ झाला.
और पढो »

सदावर्ते दाम्पत्यांना सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेतील संचालकपद रद्दसदावर्ते दाम्पत्यांना सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेतील संचालकपद रद्दGunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. बँकेच्या संचालकपद रद्द करण्यात आले आहे.
और पढो »

Suryakumar Yadav: सूर्याची DNA टेस्ट करा...; माजी खेळाडूचं वक्तव्य होतंय व्हायरलSuryakumar Yadav: सूर्याची DNA टेस्ट करा...; माजी खेळाडूचं वक्तव्य होतंय व्हायरलSuryakumar Yadav Century Reaction: सूर्याच्या तुफान खेळीच्या जोरावर मुंबईला एकतर्फा विजय मिळवणं शक्य झालं. सूर्याकुमारचं धमाकेदार शतक पाहिल्यानंतर आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने मोठा दावा केलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-21 06:59:38