पोस्ट ऑफिसच्या या योजनेत PM मोदींची 9 लाखाहून अधिक गुंतवणूक, कसे मिळतात रिटर्न्स?

PM Narendra Modi Investment समाचार

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत PM मोदींची 9 लाखाहून अधिक गुंतवणूक, कसे मिळतात रिटर्न्स?
PM Modi NSCPM Modi Post Office SchemeInvestment Tips
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 77%
  • Publisher: 63%

PM Narendra Modi investment: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मालमत्तेतील गुंतवणुकीचा खुलासा केला. ज्यामध्ये पोस्ट ऑफिस योजनेचाही उल्लेख त्यांनी केला आहे.

ही योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणून ओळखली जाते. पंतप्रधानांनी या योजनेत 9.12 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. एनएससी ही एक ठेव योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही 5 वर्षांसाठी रक्कम गुंतवू शकतात. सध्या या स्किममध्ये 7.7 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही उत्कृष्ट परतावा देखील मिळवू शकता. या योजनेशी संबंधित खास गोष्टी समजून घेऊया.कोणताही भारतीय नागरिक एनएससी स्किममध्ये गुंतवणूक करू शकतो. तुम्ही एकट्याचे किंवा दोन ते तीनजण मिळून संयुक्त खाते उघडू शकतात.

जर तुम्ही देखील 9 लाख 12 हजार रुपये इतकी रक्कम गुंतवली तर सध्याच्या व्याजदरानुसार तुम्हाला 5 वर्षात फक्त व्याजातून 4 लाख 9 हजार 519 रुपये मिळू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 13 लाख 21 हजार 519 रुपये मिळतील. जर तुम्ही 9 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 4 लाख 04 हजार 130 रुपये व्याज मिळेल. तसेच13 लाख 04 हजार 130 रुपये ही तुमची मॅच्युरिटी रक्कम असेल.तुम्ही 1 लाख रुपयांच्या गुंतवणुक केली असेल तर तुम्हाला 44 हजार 903 रुपये व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम 1 लाख 44 हजार 903 रुपये इतकी मिळेल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

PM Modi NSC PM Modi Post Office Scheme Investment Tips Marathi News पोस्ट ऑफिस पीएम मोदी पोस्ट ऑफिस योजना गुंतवणूक PM Narendra Modi Invested In Post Office Scheme NSC NSC Calculator Nsc Guaranteed Income NSC Benefits NSC Interest Rates NSC Minimum Deposit PM Narendra Modi Invested In NSC PM Modi Investment In Post Office NSC Return NSC Current Interestrates

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा!तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा!Lok Sabha Election 2024: देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. महाराष्ट्रात 7 टप्प्यात निवडणुका होतायत. सध्या राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार मतदार संघात जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. खासदार बनवण्यासाठी ही निवडूक होतेय. काही मतदार आधीच्या विकास कामांवर आहे त्याच खासदाराला निवडून देतील.
और पढो »

Horoscope 24 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये विचार करुन गुंतवणूक करावी!Horoscope 24 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये विचार करुन गुंतवणूक करावी!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

पोस्ट ऑफिस एफडी की नॅशनल सेव्हिंग स्कीम? 2 लाखाच्या गुंतवणुकीवर कुठे जास्त फायदा?पोस्ट ऑफिस एफडी की नॅशनल सेव्हिंग स्कीम? 2 लाखाच्या गुंतवणुकीवर कुठे जास्त फायदा?FD VS NSC Fixed Deposit Post Office scheme:चांगले व्याज देणारी, कर वाचणारी सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस योजनांमध्ये हा दुहेरी फायदा मिळू शकतो. बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला चांगला नफा मिळतो.
और पढो »

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: 14 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भावेश भिडे आहे तरी कोण?घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: 14 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भावेश भिडे आहे तरी कोण?Who is Bhavesh Bhide Ghatkopar Hording Collapse: स्थानिक भाजपा आमदाराने या अपघातग्रस्त होर्डिंगच्या कंपनीच्या मालकाचा उद्धव ठाकरेंबरोबरच फोटो पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोप'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोपActress Accused Producer : कृष्णानं शुभ शगुन या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी कृष्णानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
और पढो »

'ती फोनवर रडत होती अन् आम्ही मदत करु शकलो नाही कारण...', कृष्णा मुखर्जी प्रकरणात अली गोनीचा खुलासा'ती फोनवर रडत होती अन् आम्ही मदत करु शकलो नाही कारण...', कृष्णा मुखर्जी प्रकरणात अली गोनीचा खुलासाकृष्णानं नुकतीच एक पोस्ट शेअर करत शुभ शगुन या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तिनं सांगितलेल्या घटनांनी सगळ्यांना मोठा धक्का बसला.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:47:49