Modi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे.
Modi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मोदी 3.0 मंत्रीमंडळात भाजपच्या 25 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. तर 5 मित्र पक्षांचे मंत्री आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महत्वपूर्ण मंत्रालयांचा आधी निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय सोपवण्यात आलं आहे.
भाजपचे पियुष गोयल यांच्याकडे कॉर्पोरेट मंत्रालय सोपवण्यात आलं आहे. . मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाकडून त्यांनी यंदा विजय मिळवला.महाराष्ट्रस्पोर्ट्स
Modi Cabinet Minister Portfolios Nitin Gadkari Union Ministry Of Road Transport Modi 3.0 Cabinet Cabinet Minister Portfolio Allotment Modi Cabinet Formation Modi Cabinet Formation News Modi Cabinet Portfolio Allocation Cabinet Formation NDA Govt Formation Live New Govt Formation Live Updates Cabinet Formation News Live Updates PM Modi Govt Formation TDP Jdu NDA Govt India Alliance NDA Government Government Formation 2024 News Modi 3.0 Cabinet Formation Modi Govt Formation
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणतं खातं?Narendra Modi Cabinet Ministers Portfolio: शपथविधी पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक खातं देण्यात आलं आहे.
और पढो »
राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्याशिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या जाहीर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.
और पढो »
राज्यात महायुतीला बसणार धक्का? मविआच्या वाट्याला किती जागा? पाहा ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज!Loksabha Election 2024 : राज्याच्या निवडणुकांमधील लहानमोठी माहिती जनतेपर्यंत आणणाऱ्या वार्ताहरांपासून मतदारांपर्यंत, लोकशाहीच्या या जागराविषयीची सर्वात मोठी बातमी.
और पढो »
Loksabha Election 2024 : राजतिलक की करो तैयारी... 'या' दिवशी होणार पंतप्रधानपदाचा शपथविधी?Loksabha Election 2024 : कधी आहे पंतप्रधानांचा शपथविधी, निवडणूक निकालांपूर्वी BJP ची जोरदार तयारी ... पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी
और पढो »
मुंबईकरांनो 'या' दिवसांत समुद्रावर जायचे टाळा; मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशाराHigh Tide Alert Issued In Mumbai: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्यात समुद्रात मोठी भरती असून उंच लाटा उसळणार आहेत.
और पढो »
Video : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुपPune News : पुण्यात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं कोणत्या शहरात झालंय सर्वाधिक नुकसान.... विमान प्रवास करणार असाल तरीही पाहा ही मोठी बातमी
और पढो »