मुंबईकरांनो 'या' दिवसांत समुद्रावर जायचे टाळा; मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशारा

Maharashtra Weather Update समाचार

मुंबईकरांनो 'या' दिवसांत समुद्रावर जायचे टाळा; मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशारा
Mumbai To Witness High TideHigh Tide Alert Issued In MumbaiMumbai Weather Update In Marathi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

High Tide Alert Issued In Mumbai: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्यात समुद्रात मोठी भरती असून उंच लाटा उसळणार आहेत.

मान्सूनने गोव्यापर्यंत धडक दिली आहे. काहीच दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापणार आहे. राज्यातील काही भागात मान्सूपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. दरम्यान असे असेल तरी मुंबईत अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाहीये. मात्र, आज मुंबईत समुद्र किनाऱ्यावर साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मुंबई महानगर पालिकेने धोक्याचा इशारा दिला असून समुद्रात जाऊ नये तसंच, किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

पावसाळ्यात समुद्रात उंच लाटा उसळत आसतात.जून महिन्यात ६,७,८,२३,२३,२४ आणि २५ जूनला मोठी भरती आहे. समुद्राच्या भरती दरम्यान पर्यटक मुंबईतल्या समुद्रकिनारी मोठी गर्दी करतात. यातून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळं यापासून सावध करण्यासाठी बचाव करण्यासाठी जीवरक्षक आणि मुंबई पोलीस समुद्रा किनारी तैनात करण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेवे नागरिकांना इशारा दिला आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ४.६९ मीटर इतक्या उंचीच्या लाट उसळणार आहे. तर उद्या ७ जून आणि ८ जूनलाही साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे. या दरम्यान मोठा पाऊस पडल्यास सखल भागात पाणी साचून मुंबईची वाहतूक खंडित होऊ शकते. या हाय-टाइटच्या काळात मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असं आवाहन महापालिकेने केलं आहे.दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai To Witness High Tide High Tide Alert Issued In Mumbai Mumbai Weather Update In Marathi महाराष्ट्र हवामान अलर्ट मुंबई वेदर अलर्ट

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!मुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!Mumbai Local Train Status Megablock: ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांमध्ये घेण्यात आलेल्या जम्बो मेगब्लॉकच्या अंतिम टप्प्यातील कामं आज केली जाणार असल्याने आजही 600 हून अधिक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
और पढो »

Horoscope 25 May 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, अति घाई टाळा!Horoscope 25 May 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, अति घाई टाळा!प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्यामुळे 12 राशींचं महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या आजचं म्हणजे 25 मे रोजीचं महत्त्व.
और पढो »

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंदपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंदPune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय.
और पढो »

धंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, 'आजपासून मी तुम्हाला..'धंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, 'आजपासून मी तुम्हाला..'Ravindra Dhangekar Pune Police Party Photos: रविंद्र धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करत पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर थेट पुणे पोलिसांचे पबमधील फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
और पढो »

या 7 अभिनेत्रींनी सलमानसोबत काम करण्यास दिला थेट नकारया 7 अभिनेत्रींनी सलमानसोबत काम करण्यास दिला थेट नकारबॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानसोबत काम करणं म्हणजे कोणत्याही कलाकारासाठी असलेली ही मोठी गोष्ट आहे. सलमानच्या एका चित्रपटात काम केल्यानं फक्त करिअर होतं. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेकदा सलमानसोबत काम करण्याच्या संधीला नकार दिला आहे.
और पढो »

वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर..., सुरेश रैनाने दिला या दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्लावर्ल्ड कप जिंकायचा असेल तर..., सुरेश रैनाने दिला या दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्लाT20 World Cup 2024 : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. सर्व खेळाडू अमेरिकेत पोहोचले असून रोहित शर्मा प्लॅनिंग करण्यात व्यस्थ झालाय. अशातच आता सुरेश रैनाने कॅप्टन रोहित शर्माला महत्त्वाचा सल्ला दिलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:27:07