राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्या

Raj Thackeray समाचार

राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्या
PM Narendra ModiLok Sabha ElectionMaharashtra Politics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या जाहीर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.

शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या हायव्होल्टेज सभेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदाच मंचावर एकत्र आले. जे सत्तेत येणार नाहीत त्यांच्यावर का बोलावे असं म्हणत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे महाविकासआघाडीवर निशाणा साधला . राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता माझ्या 3 मागण्या पूर्ण करा असं म्हणत राज ठाकरे यांनी मागण्याची यादी वाचून दाखवली.

राम मंदिर बनवू असे फक्त सांगितले जात होते. राम मंदिर कधी बनेल असे वाटले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर प्रत्यक्षात उभे राहिले. 370 कलम रद्द झाले आता गड किल्ल्यांचे संवर्धन करा. मोदीजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. मोदींनी मागच्या पाच वर्षांत धाडसी निर्णय घेतले. मोदीजी मी तुमच्यापुढे पुढच्या पाच वर्षांसाठी उभा आहे असे राज ठाकरे म्हणाले.

शिवाजी पार्कवरच्या सभेआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी पोहोचले.. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र थेट सभास्थळी पोहोचले... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा पार पडली.. तर दुसरीकडे अजित पवार मात्र स्टेजवर बसून होते. त्यांच्यासोबत काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण तसंच रामदास आठवले आणि उद्योग मंत्री उदय सामंतही स्टेजवर होते..

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

PM Narendra Modi Lok Sabha Election Maharashtra Politics Ram Temple Mahayuti Rally Shivaji Park Mumbai राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पीएम मोदींच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी, आता छगन भुजबळाचं पंतप्रधानांना पत्र...काय आहेत मागण्यापीएम मोदींच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी, आता छगन भुजबळाचं पंतप्रधानांना पत्र...काय आहेत मागण्याMaharashtra, Oinon Farmers, Nashik, Chhagan Bhujbal, PM Narendra Modi, Chhagan Bhujbal Letter to PM Modi, onion export ban, कांदा उत्पादक, छगन भुजबळ, कांदा निर्यात बंदी, छगन भुजबळांचं पीएम मोदी यांना पत्र
और पढो »

Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत.
और पढो »

कौन हैं वो 4 लोग जो पीएम मोदी के नामांकन में बनेंगे उनके प्रस्तावक, एक ने निकाला था प्राण प्रतिष्ठा का मुहूर्तPM Modi Nomination: पंडित गणेश्वर शास्त्री ने अयोध्या में राम मंदिर के प्राण प्रतिष्ठा का शुभ मुहूर्त निकाला था।
और पढो »

VIDEO: प्रधानमंत्री नरेन्‍द्र मोदी ने अयोध्या में किए रामलला के दर्शन, CM योगी भी रहे मौजूदVIDEO: प्रधानमंत्री नरेन्‍द्र मोदी ने अयोध्या में किए रामलला के दर्शन, CM योगी भी रहे मौजूदPM मोदी ने राम मंदिर में भगवान श्री रामलला का दर्शन पूजन किया और पूरी तरह लेटकर आशीर्वाद मांगा.
और पढो »

प्रधानमंत्री नरेन्‍द्र मोदी ने अयोध्या में किए रामलला के दर्शन, CM योगी भी रहे मौजूदप्रधानमंत्री नरेन्‍द्र मोदी ने अयोध्या में किए रामलला के दर्शन, CM योगी भी रहे मौजूदPM मोदी ने राम मंदिर में भगवान श्री रामलला का दर्शन पूजन किया और पूरी तरह लेटकर आशीर्वाद मांगा.
और पढो »

PM Modi in Ayodhya: प्राण प्रतिष्ठा के बाद पहली बार अयोध्या पहुंचे पीएम मोदी,थोड़ी देर में करेंगे रामलला के दर्शनPM Modi in Ayodhya: प्रधानमंत्री आज अयोध्या पहुंचे हैं, इससे पहले वे राम मंदिर में रामलला की प्राण प्रतिष्ठा के मौके पर अयोध्या गए थे।
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:30:49