Worli Hit and Run Case: 'ही अटक बेकायदेशीर,' कोर्टातून मोठी अपडेट; राजेश शाहला जामीन मंजूर

Worli समाचार

Worli Hit and Run Case: 'ही अटक बेकायदेशीर,' कोर्टातून मोठी अपडेट; राजेश शाहला जामीन मंजूर
Worli Hit And Run CaseRajesh ShahShivsena Leader Rajesh Shah
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Worli Hit and Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेला शिवसेनेचा उपनेता राजेश शाहला (Rajesh Shah) शिवडी कोर्टाने (Sewri Court) जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने राजेश शाह (Rajesh Shah) यांची अटक बेकायदेशीर ठरवली आहे.

Worli Hit and Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेला शिवसेनेचा उपनेता राजेश शाहला शिवडी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने राजेश शाह यांची अटक बेकायदेशीर ठरवली आहे.वरळी हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेला शिवसेनेचा उपनेता राजेश शाहला शिवडी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने राजेश शाह यांची अटक बेकायदेशीर ठरवली आहे. कोर्टाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

मुंबईतील वरळीत बीएमडब्ल्यूने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, पती जखमी झाला आहे. मद्यप्राशन करुन बेदरकारपणे बीएमडब्ल्यू चालवणारा राजेश शाहचा मुलगा मिहीर शाह सध्या फऱार आहे. पोलिसांनी शिवसेना उपनेते असणारे त्याचे वडील आणि चालकाला अटक केली होती. पहाटे 5.30 ची वेळ, स्कुटीवरुन निघालेलं जोडपं अन् वेगवान BMW; वरळीत नेमकं काय घडलं? पतीनेच सांगितला घटनाक्रममुंबईत राहणारे प्रदीप नाखवा आणि त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा वरळीच्या कोळीवाड्यात राहतात. त्यांचा मासे विकण्याचा व्यवसाय असून त्यावरच ते पोट भरतात. ससून डॉक येथून मासे खरेदी करुन ते परतत असताना बीएमडब्ल्यूने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोघे हवेत फेकले गेले. कावेरी यांना कारने फरफटत नेलं. त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

Worli Hit and Run: 'माझ्या दोन मुलांना आता...', मृत महिलेच्या पतीचा आक्रोश; 'ते फार मोठे लोक, त्यांना कोणीही...' "मला दोन मुलं आहेत, आता मी काय करणार? हे मोठे लोक आहेत, कोणी काही करणार नाही. आम्हालाच त्रास होईल", अशी हतबलताही त्यांनी बोलून दाखवली.पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार मिहिर शाहच्या नावावर नोंदणीकृत आहे. अपघाताच्या वेळी मिहीर शाह आणि त्याचा चालक कारमध्ये होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीर शाहने शनिवारी रात्री जुहू येथील एका बारमध्ये मद्यपान केलं. घरी जाताना त्याने ड्रायव्हरला लाँग ड्राईव्हला घेऊन जाण्यास सांगितलं. गाडी वरळीला आली आणि मग मिहीरने गाडी चालवण्याचा हट्ट धरला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Worli Hit And Run Case Rajesh Shah Shivsena Leader Rajesh Shah

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरारवरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरारWorli Hit And Run: वरळी येथे हिट अँड रन केसची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

अजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेटअजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेटशिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »

Worli Hit And Run : वरळीत हिट अँड रन प्रकरणाचं शिंदेंच्या शिवसेनेशी कनेक्शन; राजकारणात चर्चेला उधाण!Worli Hit And Run : वरळीत हिट अँड रन प्रकरणाचं शिंदेंच्या शिवसेनेशी कनेक्शन; राजकारणात चर्चेला उधाण!Worli Hit And Run Politics : वरळीत झालेल्या हिट अँड रन प्रकरणात शिवसेना शिंदे पक्षाचं कनेक्शन असल्याचं समोर आलं. त्यामुळे आता या हीट अँड रनमध्ये राजकारणही सुरु झालंय. मात्र खऱ्या आरोपीला गजाआड कधी करणार, त्याच्यावर कधी कारवाई करणार असा संतप्त सवाल सर्वसामान्यांनी केलाय.
और पढो »

सुनीता विल्यम्स संदर्भात मोठी अपडेट, सॅटेलाइट तुटल्याने NASA चे नवीन आदेशसुनीता विल्यम्स संदर्भात मोठी अपडेट, सॅटेलाइट तुटल्याने NASA चे नवीन आदेशSpace Emergency: भारतीय मूळच्या आणि नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्या अंतराळ दौऱ्याबाबत चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सध्या तणावपूर्व स्थिती आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींगमहाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींगभंडारदरा धरण परिसरात असलेला रंधा धबधबा अर्थात अम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
और पढो »

Worli Hit and Run Case: वर्ली में BMW कार से एक दंपती को रौंदा, Shiv Sena नेता समेत दो लोग ArrestWorli Hit and Run Case: वर्ली में BMW कार से एक दंपती को रौंदा, Shiv Sena नेता समेत दो लोग Arrest  Worli Hit and Run Case: महाराष्ट्र में हिट एंड रन का एक और मामला सामने आया है. मुंबई के वरली इलाक़े में रविवार तड़के एक तेज़ रफ़्तार लग्ज़री कार ने एक पति-पत्नी को चपेट में ले लिया. पति घटना में घायल हो गया जबकि महिला की मौत हो गई. कार क़रीब आधे किलोमीटर तक महिला को घसीटकर ले गई. लेकिन ड्राइवर ने कार नहीं रोकी...
और पढो »



Render Time: 2025-02-22 16:53:02