महाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींग

Bhandardar Randha Waterfall समाचार

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींग
Randha FallsUmbrella FallsBhandardara Dam
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 16 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 31%
  • Publisher: 63%

भंडारदरा धरण परिसरात असलेला रंधा धबधबा अर्थात अम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

महाराष्ट्राच्या पर्यटनाचे केंद्र असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात रंधा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. येथील नेकलेस फॉल या धबधब्याचे प्रमुख आकर्षण आहे. याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींग झाले आहे.भंडारदरा येथील रंधा धबधबा अर्थात नेकलेस फॉल पर्यटकांना आकर्षित करतोय. याच धबधब्यावर सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींग झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदऱ्यापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. प्रवरा नदीच्या डोंगररांमधून हा धबधबा 50 मीटर उंचीवरून कोसळतो. येथील नेकलेस फॉल हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. पावसामुळे रंधा धबधबा परिसराचे निसर्ग सौंदर्य आणखी खुलले आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्यने गर्दी करत आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Randha Falls Umbrella Falls Bhandardara Dam Bhandardara Tour रंधा धबधबा Maharashtra Tourism

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट; महाराष्ट्रसह देश विदेशातील पर्यटक फक्त या कारणासाठी येतात इथेलोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट; महाराष्ट्रसह देश विदेशातील पर्यटक फक्त या कारणासाठी येतात इथेलोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
और पढो »

कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन, इथं होतो स्वर्ग सुखाचा साक्षात्कार! महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इथेच पडतोकोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन, इथं होतो स्वर्ग सुखाचा साक्षात्कार! महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इथेच पडतोMaharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस याच गावात पडतो. हे गाव कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी आपल्या महाराष्ट्रात आहे.
और पढो »

तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
और पढो »

Breaking News Live Updates: विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?Breaking News Live Updates: विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
और पढो »

भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
और पढो »



Render Time: 2025-02-12 21:56:08