मराठा-ओबीसी वादात आता मुस्लीम कार्ड खेळले जाणार आहे. मुस्लीम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
कुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची नवी मागणी; छगन भुजबळ आक्रमक
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीस नेत्यांमध्ये आता निकराचा संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय... भुजबळांना जातीय दंगली घडवायच्या आहेत, मराठ्यांनो तयार राहा असं म्हणत जरांगे पाटलांनी आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय.. तर दुसरीकडे जरांगे पाटलांनी मुस्लीम आरक्षणालाही हात घातला घातला आहे. मराठा - ओबीसी आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय.. नेत्यांच्या तोंडी आता निर्वाणीची भाषा पाहायला मिळतेय.. छगन भुजबळ यांना राज्यात जातीय दंगली घडवायच्या असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी मराठ्यांनाही तयार राहण्याचं आवाहन केलंय... जशास तसं उत्तर देऊ असा थेट इशाराच जरांगे पाटलांनी दिलाय.ओबीसींनी राज्यात कधी दंगल घडवलीय का..? असा उलट सवाल विचारत जरांगेंचं वक्तव्य बालिशपणाचं असल्याची टीका लक्ष्मण हाकेंनी केलीय. दुसरीकडे मराठा आंदोलनासोबतच मनोज जरांगे यांनी मुस्लीम आरक्षणालाही हात घातलाय.
जरांगे पाटलांनी अचानक मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्याला का हात घातला याची चर्चा सुरू झालीय.. मराठा आंदोलनाच्या लढ्यात जरांगे पाटील एकटे पडल्याचं बोललं जातंय. जरांगे पाटील यांनीही आपण एकटं पडल्याचं बोलून दाखवलंय. त्यामुळे त्यांना या लढ्यात मुस्लीम समाजाच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय.
मराठा आणि ओबीसी नेत्यांनी आता निर्वाणीची भाषा सुरू केलीय. आपल्या या इशाऱ्यांमुळे राज्यातील जातीय सलोखा बिघडण्याची भीती आहे. राज्यातील जातीय घडी विस्कटायला एका दिवसाचाही वेळ लागणार नाही.. मात्र ही घडी बसायला अनेक वर्ष खर्ची पडतात.. याचा विचार दोन्हीबाजुंनी व्हायला हवा..स्पोर्ट्स
Kunbi Records Manoj Jarange Chhagan Bhujbal Maratha Reservation OBC Reservation मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण मनोज जरांगे छगन भुजबळ
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
छगन भुजबळ यांची खेळी यशस्वी ; OBC नेत्याने 10 दिवसांचे उपोषण एका तासात संपवलउफपोषणस्थळी सरकारच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून आले असले तरी भुजबळांनी पुन्हा एकदा ओबीसींच्या बाजूनं मतं मांडली. तसंच आलेल्या धमक्यांना त्यांनी शायरीतून उत्तर दिलं. तसंच त्यांनी विरोधकांनाही इशारा दिला.
और पढो »
छगन भुजबळ यांची खेळी यशस्वी ; OBC नेत्याने 10 दिवसांचे उपोषण एका तासात संपवलउफपोषणस्थळी सरकारच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून आले असले तरी भुजबळांनी पुन्हा एकदा ओबीसींच्या बाजूनं मतं मांडली. तसंच आलेल्या धमक्यांना त्यांनी शायरीतून उत्तर दिलं. तसंच त्यांनी विरोधकांनाही इशारा दिला.
और पढो »
'OBC नेते मराठ्यांविरोधात विष ओकतायेत', जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'भुजबळांनी आयुष्यभर..'Manoj Jarange Patil On OBC Leaders: मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ओबीसी नेते मराठ्यांविरोधात विष ओकत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे.
और पढो »
शिंदेंना मिळणार तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळणार का? छगन भुजबळ यांची मागणी मान्य होणार का?राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
और पढो »
Maharashtra: मराठा आंदोलन से माहौल बिगड़ने का खतरा, नहीं मिली इजाजत; मनोज जरांगे अड़ेमराठा आरक्षण का मुद्दा गरमाने वाले मनोज जरांगे पाटिल को पुलिस ने जालना जिले के अंतरवाली सराटी गांव में आंदोलन करने की अनुमति देने से इनकार कर दिया है।
और पढो »
'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशाराMaratha aarakshan : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. पोलिसांची परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
और पढो »