उफपोषणस्थळी सरकारच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून आले असले तरी भुजबळांनी पुन्हा एकदा ओबीसींच्या बाजूनं मतं मांडली. तसंच आलेल्या धमक्यांना त्यांनी शायरीतून उत्तर दिलं. तसंच त्यांनी विरोधकांनाही इशारा दिला.
सरकारच्या पत्रानंतर OBC नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतले आहे. मात्र, आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. उर्वरित मागण्यांबाबत सर्वपक्षीय बैठकीत निर्णय होणार आहे. लक्ष्मण हाके यांची समजुत काढण्यात सरकार यशस्वी ठरले आहे ते मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे. छगन भुजबळ यांची खेळी यशस्वी ठरली आहे. छगन भुजबळ यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषनस्थळी जाऊन हाके यांच्याशी चर्चा केली. चर्चा यय़स्वी ठरली असून लक्ष्मण हाके यांनी 10 दिवसांचे उपोषण एका तासात मागे घेतले आहे.
ओबीसींच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, उर्वरित मागण्यांबाबत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठकीत निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन सरकारच्या वतीनं छगन भुजबळांनी दिलं. त्यानंतर उपोषण मागे घेण्याची घोषणा हाके आणि वाघमारेंनी केली. दरम्यान, उपोषण मागे घेतलं असलं तरी लढा सुरूच राहिल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय..सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या भेटीला वडीगोद्रीला पोहोचले.
Chhagan Bhujbal OBC Laxman Hake OBC Protest Church OBC Leader Laxman Hake OBC Reservation छगन भुबजभळ लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..'; निलेश राणे संतापलेChhagan Bhujabal Demanded For Seats: छगन भुजबळ यांनी मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भाषण करताना विधानसभेसाठीच्या जागावाटपाचा मुद्दा उपस्थित करत केलेल्या विधानावरुन मित्रपक्षांमध्येच दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
और पढो »
शिंदेंना मिळणार तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळणार का? छगन भुजबळ यांची मागणी मान्य होणार का?राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
और पढो »
आता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जकंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे.
और पढो »
लोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्षMNS Meeting : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली बैठक
और पढो »
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
और पढो »
छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? खुलासा करत म्हणाले 'त्यांनी शपथ घेऊन...'राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ समर्थकांकडून दबाव वाढल्यानंतर विविध राजकीय पर्याय शोधत असल्याची चर्चा आहे. यादरम्यान ठाकरे गटाच्या दोन प्रमुख नेत्यांनी छगन भुजबळांची गेल्या आठवड्यात यांची भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
और पढो »