राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ समर्थकांकडून दबाव वाढल्यानंतर विविध राजकीय पर्याय शोधत असल्याची चर्चा आहे. यादरम्यान ठाकरे गटाच्या दोन प्रमुख नेत्यांनी छगन भुजबळांची गेल्या आठवड्यात यांची भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. ज्येष्ठ नेते असतानाही लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर आणि त्यानंतर राज्यसभा निवडणुकीतही डावलण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून दुसरा राजकीय पर्याय शोधण्याचा दबाव टाकला जात आहे. यादरम्यान छगन भुजबळ पुन्हा एकदा पक्षांतर करण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच मोठी घडामोड घडली आहे.
- फायर ब्रँड नेते म्हणून ओळख असतांना चंद्रपूर वगळता भुजबळांना निवडणुकीत प्रचारापासून दूर ठेवण्यात आलं - केंद्रातील सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच राज्यमंत्री मिळणार असल्यानं प्रफुल्ल पटेल त्यासाठी आग्रही- भुजबळांनी त्यांच्या कार्यालयाच्या आवारात कमळ असल्याचं उघडपणे सांगितल्याने त्यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चा रंगल्या होत्या असे असतांना एकदा कार्यालयातुन बाहेर पडत असताना थेट बागेतील कमळ हातात घेऊन भुजबळांनी केलंले फोटोसेशन भाजप प्रवेशाच्या चर्चेचा विषय बनलं होत
Chhagan Bhujbal Shivsena Uddhav Thackeray Sanjay Raut
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..'; निलेश राणे संतापलेChhagan Bhujabal Demanded For Seats: छगन भुजबळ यांनी मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भाषण करताना विधानसभेसाठीच्या जागावाटपाचा मुद्दा उपस्थित करत केलेल्या विधानावरुन मित्रपक्षांमध्येच दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
और पढो »
शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळनजक दावामहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील निकालाने महायुतीची चिंता वाढवली आहे. जर मतदारांचा कौल असाच राहिला तर विधानसभा निवडणुकीतही महायुतीसाठी धक्कादायक निकाल लागू शकतो. यादरम्यान आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत.
और पढो »
Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
और पढो »
Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'अलका याग्निक यांना व्हायरल अटॅकच्या त्रास झालाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठ्या आवाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
और पढो »
'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »
शिंदेंना मिळणार तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळणार का? छगन भुजबळ यांची मागणी मान्य होणार का?राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
और पढो »