Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...

Maharastra Politics समाचार

Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...
Rohit PawarBJPLoksabha Election Results
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?

Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?लोकसभा निवडणूक निकालानंतर आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीवर राज्यातील जनतेने विश्वास दाखवल्यामुळे आता आमदारांची नाराजी स्पष्ट दिसत आहे. अशातच आता महायुतीमध्ये बैठकीचा सिलसिला सुरू झाल्याचं दिसून येतंय. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील बैठक झाली.

राज्यात मविआला मिळालेला विराट विजय हा आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी न डगमगता उघडपणे केलेल्या संघर्षाचा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि स्वाभिमानी जनतेचा आहे.अहंकारात आणि व्यक्तिपुजेत बुडालेल्या भाजपला जनतेने यंदा आरसा दाखवणारा कौल दिला म्हणूनच नाईलाजाने का असेना भाजप नेते आता “मोदी सरकार” ऐवजी “एनडीए सरकार” म्हणत आहे, अशी टीका देखील रोहित पवारांनी केली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rohit Pawar BJP Loksabha Election Results Latest Marathi News Vidhansabha Election

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharastra Politics : 'अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे...', अंजली दमानिया यांची मागणीMaharastra Politics : 'अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे...', अंजली दमानिया यांची मागणीPune Porsche Accident case : पुणे अपघात प्रकरणात अजित पवार (Ajit Pawar) यांचा हात होता का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपस्थित केला अन् नार्के टेस्ट करण्याची मागणी केलीये.
और पढो »

'पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचा वकिल पवार कुटुंबियांच्या जवळचा' नितेश राणेंचा गौप्यस्फोट, तर सुप्रिया सुळे म्हणतात...'पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचा वकिल पवार कुटुंबियांच्या जवळचा' नितेश राणेंचा गौप्यस्फोट, तर सुप्रिया सुळे म्हणतात...Pune Accident News : पुणे अपघात प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. अपघातातील पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असतानाही मुलाला चालवण्यासाठी देण्यात आली होती. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
और पढो »

Pune Accident : 'गरीब वडापाव विकणारा दिसतो, पण नंगा नाच नाही', रविंद्र धंगेकरांची घणाघाती टीकाPune Accident : 'गरीब वडापाव विकणारा दिसतो, पण नंगा नाच नाही', रविंद्र धंगेकरांची घणाघाती टीकाPune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग धरलाय. अशातच रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
और पढो »

शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराशरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराRohit Pawar News: रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, 15 दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला आहे.
और पढो »

Maharastra Politics : 'महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एवढा आकस का?', कांद्याच्या मुद्द्यावरून रोहित पवारांची आक्रमक टीकाMaharastra Politics : 'महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एवढा आकस का?', कांद्याच्या मुद्द्यावरून रोहित पवारांची आक्रमक टीकाRohit Pawar On bangalore rose onion : केंद्रातील मोदी सरकारने कर्नाटकातील बंगळुरू रोझ व्हारायटीच्या कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क हटवल्यानंतर रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
और पढो »

लोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्षलोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्षMNS Meeting : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली बैठक
और पढो »



Render Time: 2025-02-13 15:21:20