'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंय

Karan Johar समाचार

'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंय
BollywoodFilmmakerIndian Film Industry
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 23 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 90%
  • Publisher: 63%

मुलांना जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख नसते, तेव्हा ती मुलं अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या सगळ्यात पालकांची प्रतिक्रिया काय असेल हा देखील प्रश्न त्यांना भेडसावत असतो.

फिल्ममेकर आणि निर्माता करण जोहर हा भारतीय सिनेसृष्टीतील यशस्वी सेलिब्रिटीपैकी एक आहे. पण याचा अर्थ असा नाही की, त्याने कधी जीवनात अपयश किंवा असुरक्षिततेचा सामना केला नसेल.

पुढे करण जोहर म्हणतो की, मी इतर मुलांपेक्षा वेगळा होतो. माझ्या शाळेतील इतर मुलांसारखा मी अजिबातच नव्हतो. मला खेळ खेळायला आवडत नसतं. मी फक्त पुस्तकात डोकं घालून असायचो. मी असंख्य हिंदी सिनेमे पाहिले आहेत. पण मी खूप एक्स्ट्रोवर्ट होतो पण मला सामाजिक होणे कधीच जमले नाही.पुढे करण जोहर सांगतो की, मी खूपच लाजरा, बजरा होतो. पण ही गोष्ट माझ्या पालकांना खास करुन माझ्या आईली खूप दुखावणारी होते, हे मला कधीच कळलं नाही. पण याची सल तिच्या डोळ्यात कायम दिसायची.

मुलांच्या त्याच्या स्वतःच्या ओळखीसाठी संघर्ष सुरु असते. अशावेळी मुलांना पालकांच्या नकाराची देखील भीती वाटते. या सगळ्या गोष्टी मुलांचे वय आणि विकासाच्या टप्प्यावर अनेक गोष्टी अवलंबून असते. मुलांमध्ये दिवसेंदिवस वयानुसार बदल होत जातो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bollywood Filmmaker Indian Film Industry Films Movies Cinema Director Talk Show Host Celebrity Identity Parental Rejection Self-Esteem Developmental Stages Childhood Development Coping Mechanisms Teenagers Young Adults Supportive Environment Active Listening Validation Mental

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
और पढो »

Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »

माझ्या निकाहनाम्यात होतं की, मी क्रिकेटबद्दल...; पतौडींचा उल्लेख करत शर्मिला टागोर यांचं विधानमाझ्या निकाहनाम्यात होतं की, मी क्रिकेटबद्दल...; पतौडींचा उल्लेख करत शर्मिला टागोर यांचं विधानCricket Related Discussions Nikaahnama Connection: सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ज्याप्रकारे मनोरंजन आणि क्रिकेट क्षेत्रातील जोडपं म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे 1970 च्या दशकापासून पुढे अनेक दशकं एका जोडीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
और पढो »

'...नाही तर मी सूर्याला बसवला असता'; रोहित शर्माचं विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ; CM शिंदेंनाही हसू अनावर'...नाही तर मी सूर्याला बसवला असता'; रोहित शर्माचं विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ; CM शिंदेंनाही हसू अनावरटी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांच्या सत्कार करण्यात आला.
और पढो »

21 वर्षीय अलकराज रातोरात श्रीमंत; भारतीय टी20 विजेत्या खेळाडूंनाही मागे टाकेल त्याला मिळालेली बक्षीसपात्र रक्कम21 वर्षीय अलकराज रातोरात श्रीमंत; भारतीय टी20 विजेत्या खेळाडूंनाही मागे टाकेल त्याला मिळालेली बक्षीसपात्र रक्कमWimbledon 2024 Prize Money: भारतीय क्रिकेट संघाला नाही मिळाली इतक्या बक्षीसपात्र रकमेचा मानकरी कार्लोस अलकराज. वाचा बक्षीस म्हणून काय मिळालं...
और पढो »

नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...पालघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने आपल्या चार महिन्याच्या बाळाची हत्या करुन आत्महत्या केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 01:08:45