नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...

Palghar समाचार

नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...
Palghar Crime Newsपालघरपालघर न्यूज
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

पालघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने आपल्या चार महिन्याच्या बाळाची हत्या करुन आत्महत्या केली आहे.

पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन वाद विवाद होतात. कधी कधी हे वाद इतके विकोपाला पोहचतात की होत्याचं नव्हतं होतं. अशीच एक धक्कादायक घटना पालघर मध्ये घडली आहे. नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायको धक्कादायक कृत्य केले. यामुळे चार महिन्याच्या बाळाचा नाहक बळी गेला आहे.

पती फिरायला घेऊन गेला नाही याचा राग मना धरून एका मातेने आपल्याच साडे चार महिन्याच्या चिमुकल्या मुलीची गळा आवळून हत्या करत नंतर गळफास घेत स्वतःही आत्महत्या केल्याची हृदय हादरवणारी घटना पालघर मध्ये समोर आली आहे. पालघरच्या डहाणूतील सिसने येथे ही घटना घडली आहे. मनीषा राजड असे मृत महिलेचे नाव आहे. या मातेने आधी आपल्या साडेचार महिन्याच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केली . त्यानंतर तिने स्वतः आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे.मनीषाचे पती हे मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करत असून ते नेहमीच घराबाहेर असत . पाऊस सुरू झाल्यानंतर ते घरी परतले. मात्र, परवा पुन्हा आपल्या मित्रांसोबत फिरायला गेल्याचा राग मनात धरून मनीषाने हे धक्कादायक कृत्य केलं आहे .

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Palghar Crime News पालघर पालघर न्यूज

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »

धर्म माझं मार्गदर्शन करतं, लंडनच्या मंदिरात ऋषी सुनक यांनी हिंदू आस्थेबद्दल सांगितली 'ही' गोष्टधर्म माझं मार्गदर्शन करतं, लंडनच्या मंदिरात ऋषी सुनक यांनी हिंदू आस्थेबद्दल सांगितली 'ही' गोष्टयुकेमध्ये निवडणुकींच्या आधी ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांनी केली पूजा
और पढो »

उल्हासनगरात घरात घुसून डॉक्टर आणि त्याच्या परिवारावर जीवघेणा हल्ला; कारण धक्कादायक!उल्हासनगरात घरात घुसून डॉक्टर आणि त्याच्या परिवारावर जीवघेणा हल्ला; कारण धक्कादायक!Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर आणि त्यांच्या संपूर्ण परिवारावर एका टोळक्याने हल्ला केला आहे.
और पढो »

आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्यआधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्यChandrapur News : विदर्भातील एका शिक्षकाला ते भारतीय नसल्याचे निवृत्तीनंतर समजले आहे. त्यानी भारतात नोकरी केली आणि जमीनही खरेदी केली तरीही ते भारतीय नाहीत.
और पढो »

...म्हणून भारताने दिलेलं 120 चं टार्गेट गाठता आलं नाही; पराभवानंतर बाबरनं सांगितली 2 कारणं...म्हणून भारताने दिलेलं 120 चं टार्गेट गाठता आलं नाही; पराभवानंतर बाबरनं सांगितली 2 कारणंBabar Azam Says Lost Against India Because Of These 2 Things: भारताने दिलेलं 120 धावांचं छोटसं आव्हानही पाकिस्तानी संघाला पेललं नाही. पाकिस्तानी संघ सामना सहज जिंकेल असं अगदी सामन्याच्या शेवटच्या पाच ओव्हरपर्यंत वाटत असतानाच सामना फिरला आणि भारत जिंकला.
और पढो »

23 वर्षांची तरुणी, कार चालवतानाचे रिल्स शूटींग आणि खोल दरी!..पुढे घडलं ते धक्कादायक23 वर्षांची तरुणी, कार चालवतानाचे रिल्स शूटींग आणि खोल दरी!..पुढे घडलं ते धक्कादायकSambhaji Nagar Accident: सध्या रिल्स बनवण्याच्या ट्रेण्ड आलाय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असून सर्वजण रिल्स बनवून लाईक्स, कमेंट्स कशा मिळतील, याकडे लक्ष देतात. पण हेच रिल्स कधी जीवाशी बेतेल हे सांगता येत नाही. छत्रपती संभाजी नगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला.
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:59:49