Cricket Related Discussions Nikaahnama Connection: सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ज्याप्रकारे मनोरंजन आणि क्रिकेट क्षेत्रातील जोडपं म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे 1970 च्या दशकापासून पुढे अनेक दशकं एका जोडीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
मात्र या जोडीसंदर्भातील एक रंजक खुलासा ज्येष्ठ अभिनेत्रीने केला आहे. त्या नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात...ज्येष्ठ अभिनेत्या शर्मिला टागोर आणि त्यांचे दिवंगत पती टायगर पतौडी हे एकेकाळी सध्याच्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या जोडीप्रमाणे होते. दोघेही आपआपल्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्तरावर होते. शर्मिला टागोर आणि टायगर पतौडी यांना जोडीदाराने त्यांच्या क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा सार्थ अभिमान होता. असं असलं तरी हे दोघेही एकमेकांच्या कामगिरीबद्दल फारसे बोलत नसत.
सिब्बल यांनी आयपीएलचा उल्लेख करत प्रश्न विचारला असता शर्मिला यांनी मोठ्याने हसत,"मला नाही वाटतं की मी क्रिकेट बद्दल बोलण्यासाठी पात्र आहे. तो माझ्या निकाहनाम्याचा भागा होता की मी कधीच क्रिकेटबद्दल बोलणार नाही," असं म्हटलं.क्रिकेटमध्ये आयपीएलच्या माध्यमातून तरुणांना संधी दिली जाते तसं मनोरंजनसृष्टीत दिसत नाही, असं म्हणत सिब्बल यांनी प्रश्न विचारला असता शर्मिल यांनी,"क्रिएटीव्ह हा शब्दच फार अडचणीचा आहे.
Banned Cricket Discussion Sharmila Tagore Sharmila Tagore Marriage Tiger Pataudi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'..तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते'; फडणवीसांचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचा दावाAjit Pawar Group Exit Government Comment: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला.
और पढो »
T20 World Cup Final आधी हर्षा भोगलेंची ही पोस्ट वाचाच; विराटचा उल्लेख करत म्हणाले...Harsha Bhogle Post For Virat Kohli: विराट कोहलीला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. विराट या वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा भोपळाही न फोडता बाद झाला.
और पढो »
'माझ्या डोळ्यात पाणी होतं,' रवी शास्त्री ड्रेसिंग रुममध्ये झाले भावूक, 'मी पंतला रुग्णालयात पाहिलं तेव्हा तर...'T20 World Cup: भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांच्या हस्ते ऋषभ पंतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा (Player of the match) पुरस्कार देण्यात आला.
और पढो »
ठाकरे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवार मोजून 6 शब्दात म्हणाले, '...हे आमचं सूत्र'Uddhav Thackeray Next CM Of Maharashtra Sharad Pawar Reacts: शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांना महाविकास आघाडीचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला.
और पढो »
'विमानतळं, पूल पडले, राम मंदिराला गळती... मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून अशुभाच्या सावल्या'Uddhav Thackeray Group Slams PM Modi: नवी दिल्ली विमानतळावर झालेल्या पडझडीपासून अयोध्येतील राम मंदिरामधील गळतीपर्यंतच्या अनेक घटनांचा उल्लेख करत साधला निशाणा.
और पढो »
मोदींना भाजपामधूनच विरोध? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'BJP च्या बैठकीत..'Sanjay Raut Claim About Modi: पत्रकारांनी नरेंद्र मोदी आणि संरसंघचालक मोहन भागवत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी भाजपाचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला.
और पढो »