Uddhav Thackeray Next CM Of Maharashtra Sharad Pawar Reacts: शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांना महाविकास आघाडीचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला.
Uddhav Thackeray Next CM Of Maharashtra Sharad Pawar Reacts :
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरुन महाविकास आघाडीमधील तिन्ही घटकपक्षांमध्ये मतभेद असल्याचं चित्र दिसत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन सूचक विधान केलं आहे. सध्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल यावरुन घटक पक्षांमध्ये शाब्दिक घमासान सुरु आहे.
Candidate Sharad Pawar Reacts Fight Chief Minister Post Mahavikas Aghadi Sanjay Raut Jayan Patil Congress Comment
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राडा; महाविकासआघाडीत महाबिघाडीशरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.
और पढो »
अजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'सवालही..'Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार गटासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये या प्रश्नाला उत्तर दिलं.
और पढो »
आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठामआम्हाला कॅबिनेट मंत्रीपदच पाहिजे या मागणीवर अजित पवार ठाम आहेत. आम्ही थांबायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले.
और पढो »
Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
और पढो »
उद्धव ठाकरेंच्या 'बिनशर्ट पाठिंबा' टीकेवर राज ठाकरेंचं 5 शब्दात उत्तर; हात झटकत म्हणाले...MNS Chief Raj Thackeray On Uddhav Thackeray Comment: मुंबईमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांनी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारला.
और पढो »
ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? महाविकास आघाडीमध्ये जुंपली; 3 पक्षांची तोंडं 3 दिशेला?Maharashtra Politics Fight For Chief Minister Post: महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद?
और पढो »