आम्हाला कॅबिनेट मंत्रीपदच पाहिजे या मागणीवर अजित पवार ठाम आहेत. आम्ही थांबायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले.
आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे या मागणीवर अजित पवार ठाम आहेत. आम्ही थांबायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले.केंद्रात पुन्हा एकदा प्रतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी विराजमान होतायत. मंत्रिमंडळ विस्तार हा मोदी सरकार साठी डोकदुखी ठरला आहे. कारण, मंत्रीपद न मिळाल्याने NDA मधील अनेक घटक पक्ष नाराज झाले आहेत. यात चर्चा आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटाची. कारण, राष्ट्रवादी अजित पवार गटाला मंत्री मंडळात स्थान मिळालेले नाही. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट नाराज झाला आहे.
काल त्यांचा आम्हाला मॅसेज आला की स्वतंत्र प्रभार देण्याची इच्छा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रफुल्ल पटेल कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद हवंय असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही मंत्री पद नाकारल असं अजित पवार म्हणाले.अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी ऑफर देण्यात आली होती. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी ही ऑफर नाकारली आहे. पुढील वेळेस मंत्रीपद दिलं तरी चालेलं असं सांगण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिलीये.
लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने 7 जागांवर विजय मिळवला.. तेव्हा त्यांच्या वाट्याला केंद्रात एक मंत्रिपद निश्चिच झाले आहे.PM Modi Oath Ceremony: राज्यमंत्रीपद का नाकारलं? प्रफुल्ल पटेलांनी केला खुलासा 'हे घ्या अन्यथा, आम्ही...'
Modi Government 3Rd Term Ajit Pawar NCP Group अजित पवार मोदी सरकार मोदी मंत्रीमंडळ
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय.
और पढो »
लोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणारAjit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे.
और पढो »
Sharad Pawar : चंद्राबाबू नायडूंना फोन केला का? शरद पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी...'Loksabha Election 2024: हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे, असं शरद पवार यांनी मत व्यक्त केलं.
और पढो »
शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराRohit Pawar News: रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, 15 दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला आहे.
और पढो »
'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्सबारामती मतदारसंघातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुण्याच्या इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर पाहायला मिळाले.
और पढो »
पीएम मोदी ने उद्धव ठाकरे और शरद पवार को शिवसेना-NCP के साथ फिर से एकजुट होने की सलाह दीपीएम मोदी ने शरद पवार और उद्धव ठाकरे से कहा है कि, कांग्रेस के साथ ‘मरने’ से बेहतर है फिर से अजित पवार और एकनाथ शिंदे के साथ हो लें.
और पढो »