Sanjay Raut Claim About Modi: पत्रकारांनी नरेंद्र मोदी आणि संरसंघचालक मोहन भागवत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी भाजपाचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला म्हणावी तशी कामगिरी न करता आल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑबझर्व्हर'मधून झालेली टीका असेल किंवा सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरचा उल्लेख करत दिलेला खोचक सल्ला असेल, मागील काही दिवसांपासून संघ उघडपणे भाजपाला कानपिचक्या देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आरएसएस काय करतंय यावर आमचंही लक्ष आहे," असं संजय राऊत म्हणाले.पत्रकारांनी राऊत यांना,"मोहन भागवत यांनी योगींची भेट घेतली आहे. मात्र मोदींना भेटलेले नाहीत. त्यामुळे कुठेतरी टाळाटाळ सुरु आहे असं वाटतं का?" असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी एक खळबळजनक विधान केलं."दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. माझ्या माहितीप्रमाणे, भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये मोदींची नेतेपदी निवड झालेली नाही.
Not Elected Leader Bjp Parliamentary Meeting Claims Sanjay Raut
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
NDA च्या बैठकीत नितीश कुमार 'असं' काही म्हणाले सर्वांनी वाजवल्या टाळ्या; मोदीही खळखळून हसलेNitish Kumar Speech: देशात झालेल्या लोकसभा निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. यानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी एनडीए नेत्यांची मिटींग घेतली. यावेळी देशातील सर्व एनडीएचे महत्वाचे नेते उपस्थित होते.
और पढो »
किर्तीकरांच्या पराभावामागे मुख्यमंत्री? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'शेवटच्या क्षणी शिंदेंनी..'CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss: उद्धव ठाकरे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार अमोल किर्तीकर अवघ्या 48 मतांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांविरोधातील निवडणूक पराभूत झाले. त्यापूर्वी बऱ्याच फेऱ्यांमध्ये किर्तीकर आघाडीवर होते.
और पढो »
'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.
और पढो »
'BJP 225 च्या पुढे जात नाही', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'एक्झिट पोलमधून शेअर बाजारात..'Uddhav Thackeray Group On Exit Poll Results: अमित शहा यांनी गेल्या 48 तासांत देशातील दीडशेच्या वर जिल्हाधिकाऱ्यांना व डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना फोन करून ‘दम’ भरल्याची माहिती समोर आली, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.
और पढो »
राष्ट्रवादीला धक्का; 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार? सूरज चव्हाणांचा खळबळजनक दावाJayant Patil : लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी शरद पवार गटाचे जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असा खळबळजनक दावा सूरज चव्हाण यांनी केलाय.
और पढो »
अमित शाहांना भाजपामधूनच विरोध? राऊत शंका व्यक्त करत म्हणाले, 'मोदी खलनायक ठरले ते याच..'Sanjay Raut On Amit Shah Future In BJP: अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत व मोदी-शहांपासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येकाने धडा घ्यावा असा हा निकाल, असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी फडणवीसांचाही उल्लेख केला आहे.
और पढो »