किर्तीकरांच्या पराभावामागे मुख्यमंत्री? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'शेवटच्या क्षणी शिंदेंनी..'

Lok Sabha समाचार

किर्तीकरांच्या पराभावामागे मुख्यमंत्री? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'शेवटच्या क्षणी शिंदेंनी..'
Sanjay RautClaimsCM Eknath Shinde
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 53 sec. here
  • 48 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 186%
  • Publisher: 63%

CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss: उद्धव ठाकरे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार अमोल किर्तीकर अवघ्या 48 मतांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांविरोधातील निवडणूक पराभूत झाले. त्यापूर्वी बऱ्याच फेऱ्यांमध्ये किर्तीकर आघाडीवर होते.

CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss: अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये अमोल किर्तीकर अवघ्या 48 मतांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांविरोधातील निवडणूक पराभूत झाले. त्यापूर्वी बऱ्याच फेऱ्यांमध्ये किर्तीकर आघाडीवर होते.CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss:

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामधील निकालावरुन राजकारण सुरु असतानाच आता ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. अमोल किर्तीकरांच्या पराभवामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हात असल्याचं सूचक विधान राऊत यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केलं आहे. उत्तर पश्चिम मुंबईमधून शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांच्यामध्ये थेट लढत होती. अमोल किर्तीकर हे अखेरच्या निकालात आघाडीवर असतानाच फेर मतमोजणी घेण्यात आल्यानंतर निकाल बदलला.

मोदी-शाहांपेक्षा महाराष्ट्राचा फडणवीसांवर अधिक राग, त्यांचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल, कारण...; राऊतांचा हल्लाबोल लोकसभा निकालाच्या दुसऱ्या दिवशीही प्रसारमाध्यमांशी बोलातना राऊतांना किर्तीकरांचा पराभव हा शिंदे गटाने पाकिटमारी करुन मिळवलेला विजय असल्याची टीका राऊतांनी केली होती. 'अमोल किर्तीकर यांचा विजय झाला. मात्र त्यांचा विजय चोरला. वायकरांना ज्या पद्धतीने जिंकवलं त्याला मी चोरीचपाटी, पाकिटमारी बोलतो. तुमच्या हातात सत्ता आहे. पैसा आहे तर तुम्ही शिवसेनेची एक जागा पाकिटमारी करुन घेतली. ज्याला विजयी घोषित केलं. फेरमतमोजणीमध्ये विजयी घोषित केलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sanjay Raut Claims CM Eknath Shinde Mumbai North West Constituency Results Ravindra Waikar Amol Kirtikar Loksabha Elections 2024 NDA India Lok Sabha Elections Elections Narendra Modi Rahul Gandhi Sharad Pawar Supriya Sule BJP MP Maharashtra Loksabha Election Results 2024 Maharashtra Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Election Election 2024 Lok Sabha Election Results 2024 Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Result 2024 Devendra Fadnavis Marathi Batmya Marathi News Maharashtra News Latest Marathi News News Marathi मराठी बातम्या ताज्या बातम्या लेटेस्ट मराठी बातम्या महाराष्ट्र राजकारण मुंबई पुणे महाराष्ट्र भाजप काँग्रेस शिवसेना

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणी'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणीदरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की वडिलांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी कशा प्रकारे वडिलांना देहाचा त्याग करण्यास सांगितलं.
और पढो »

'नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..''नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..'Modi Shah Against Gadkari Claims Raut: दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील, असा टोला ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी लगावला आहे.
और पढो »

राष्ट्रवादीला धक्का; 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार? सूरज चव्हाणांचा खळबळजनक दावाराष्ट्रवादीला धक्का; 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार? सूरज चव्हाणांचा खळबळजनक दावाJayant Patil : लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी शरद पवार गटाचे जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असा खळबळजनक दावा सूरज चव्हाण यांनी केलाय.
और पढो »

800 कोटींचा घोटाळा: थेट पंतप्रधानांकडे शिंदेंची तक्रार; राऊतांचं पत्र जसंच्या तसं800 कोटींचा घोटाळा: थेट पंतप्रधानांकडे शिंदेंची तक्रार; राऊतांचं पत्र जसंच्या तसंSanjay Raut Letter To PM Modi About Rs 800 Crore Land Acquisition Scam: ज्या जमिनी महानगरपालिकेच्या मालकीच्या होत्या त्यासुद्धा बिल्डरांना विकण्यात आल्याचं दाखवण्यात आल्याचा राऊतांचा दावा
और पढो »

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...Pune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील त्या अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप उघड... मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत म्हणाले....
और पढो »

'मुख्यमंत्री खोटारडा माणूस', राऊतांचा टोला! म्हणाले, 'आमच्याविषयी बोलणाऱ्या उरबडव्यांवर..''मुख्यमंत्री खोटारडा माणूस', राऊतांचा टोला! म्हणाले, 'आमच्याविषयी बोलणाऱ्या उरबडव्यांवर..'Raut On CM Eknath Shinde: संजय राऊत यांनी भाजपाचे अनेक उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पराभवाच्या छायेखाली असल्याचा दावा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.
और पढो »



Render Time: 2025-02-16 13:51:44