'विमानतळं, पूल पडले, राम मंदिराला गळती... मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून अशुभाच्या सावल्या'

Uddhav Thackeray Group समाचार

'विमानतळं, पूल पडले, राम मंदिराला गळती... मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून अशुभाच्या सावल्या'
SlamsPM ModiBJP
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray Group Slams PM Modi: नवी दिल्ली विमानतळावर झालेल्या पडझडीपासून अयोध्येतील राम मंदिरामधील गळतीपर्यंतच्या अनेक घटनांचा उल्लेख करत साधला निशाणा.

"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांनी स्वतः बहुमत गमावले व गुजराती व्यापारी पद्धतीचे जुगाड करून त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली, पण मोदी यांनी शपथ घेतल्यापासून देशात सर्वत्र पडझड सुरू झाली आहे," असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे."भविष्यातील अशुभाचे संकेत देणारी तर ही पडझड नाही ना? संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच दिल्ली विमानतळावरील टर्मिनल-1 चे भव्य छत कोसळले व त्याखाली अनेक प्रवासी आणि वाहने दबली गेली आहेत. ही दुर्घटना भयंकर आहे.

अयोध्येतील राममंदिराची अवस्था बिकट आहे. व्हॅटिकनपेक्षा अयोध्या भव्य बनवण्याची घोषणा होती. जगाला अभिमान वाटेल असे मंदिर बनवण्याची भाषा होती. मोदी यांनी राममंदिर उद्घाटनाचा राजकीय उत्सव साजरा केला, पण फक्त पाच महिन्यांत पहिल्याच पावसाने राममंदिर गळू लागले. मंदिराच्या गर्भगृहातच पाणी साचले. अयोध्येत भिंती खचल्या, रस्ते खचले. घरांत, धर्मशाळेत पाणी घुसले. यापूर्वी हे कधीच घडले नव्हते. मग अशुभाच्या सावल्या अयोध्येवर का घिरट्या घालीत आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Slams PM Modi BJP Rule Government Delhi Airport Roof Collapse Bridge Collapse Ayodhya Ram Mandir Leakage

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

1800 कोटी खर्चून अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराला पहिल्याच पावसात गळती; रामलल्लाचं दर्शन बंद होणार?1800 कोटी खर्चून अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराला पहिल्याच पावसात गळती; रामलल्लाचं दर्शन बंद होणार?Ram Mandir : रामलल्ला दलदलीत? अयोध्येतील राम मंदिरात पावसानंतर नेमकी काय परिस्थिती? पुजाऱ्यांच्या दाव्यामुळं खरं चित्र समोर
और पढो »

'हिंदू राष्ट्रवादी नेते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास...,' Exit Poll ची पाकिस्तानसह वर्ल्ड मीडियाने घेतली दखल'हिंदू राष्ट्रवादी नेते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास...,' Exit Poll ची पाकिस्तानसह वर्ल्ड मीडियाने घेतली दखलLokSabha Election Exit Poll: एक्झिट पोलनुसार, भाजपाला देशात बहुमत मिळत आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत ऐतिहासिक विजयाची नोंद करणार आहेत. यानंतर जगभरातील मीडियाने याची दखल घेतली आहे.
और पढो »

..तर 15 दिवसांत ठाकरे मोदी सरकारमध्ये सहभागी होणार? प्रश्न ऐकताच राऊत म्हणाले, 'त्यांचा देशाच्या..'..तर 15 दिवसांत ठाकरे मोदी सरकारमध्ये सहभागी होणार? प्रश्न ऐकताच राऊत म्हणाले, 'त्यांचा देशाच्या..'Uddhav Thackeray Modi Government: मतदानोत्तर निवडणूक चाचण्यांमधून समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार तिसऱ्यांदा देशात सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
और पढो »

'मुलाने घराबाहेर काढलं, पण तू स्वप्न पूर्ण केलंस', तरुणाने सुरक्षारक्षकाची अयोध्येला जाण्याची इच्छा केली पूर्ण, VIDEO व्हायरल'मुलाने घराबाहेर काढलं, पण तू स्वप्न पूर्ण केलंस', तरुणाने सुरक्षारक्षकाची अयोध्येला जाण्याची इच्छा केली पूर्ण, VIDEO व्हायरलViral Video: जेव्हा सुरक्षारक्षकाने सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर भगतला आपलं अयोध्या राम मंदिराला भेट देण्याचं स्वप्न आहे सांगितलं, तेव्हा त्याने लगेच ते पूर्ण करण्याचं ठरवलं.
और पढो »

PM Modi Oath Ceremony : 'मी नरेंद्र दामोदरदास मोदी, शपथ घेतो की....', नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथPM Modi Oath Ceremony : 'मी नरेंद्र दामोदरदास मोदी, शपथ घेतो की....', नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथNarendra Modi Oath Taking Ceremony : राष्ट्रपती भवनाबाहेर एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
और पढो »

Loksabha Election Results 2024 : फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले- पृथ्वीराज चव्हाणLoksabha Election Results 2024 : फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले- पृथ्वीराज चव्हाणLoksabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ही बाब अधिक प्रकर्षानं समोर आली.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:48:19