'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Maharastra Politics समाचार

'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Uddhav ThackerayAmbadas DanveVidhansabha Monsoon Session
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर अपशब्द वापरल्याबद्दल पाच दिवसांची निलंबनाची कारवाई केली. त्यावरून अंबादास दानवे यांच्यावर टीका होताना दिसते. अशातच उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली. उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागितली. तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर एकतर्फी कारवाई केली, असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी बहीण-भावाच्या संबंधाबद्दल अपशब्द वापरले त्यावर काय कारवाई करणार? असा खडा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला आहे. भाजपचं हिंदुत्वस म्हणजे राहुल गांधी यांचं हिंदुत्व नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Uddhav Thackeray Ambadas Danve Vidhansabha Monsoon Session Aaditya Thackeray Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar Vidhan Sabha Monsoon Session 2024 Maharashtra Assembly Monsoon Session 2024 महाराष्ट्र विधाससभा पावसाळी अधिवेशन

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कारण...वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कारण...विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीररित्या माफी मागितली.
और पढो »

'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, मी माणूस आहे.... मला काय
और पढो »

Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
और पढो »

'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...''तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
और पढो »

'मोदी-शाह आता हे 4 पक्ष फोडणार', राऊतांनी घेतली पक्षांची नावे; म्हणाले, 'इंडिया आघाडी..''मोदी-शाह आता हे 4 पक्ष फोडणार', राऊतांनी घेतली पक्षांची नावे; म्हणाले, 'इंडिया आघाडी..'Sanjay Raut On Loksabha Speaker Election: लोकसभेच्या निकालानंतर स्थापन झालेल्या सरकारसंदर्भातही उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी इशारा देणारं विधान केलं आहे.
और पढो »

'रशिया-युक्रेन वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन'; राज ठाकरे असं का म्हणाले?'रशिया-युक्रेन वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन'; राज ठाकरे असं का म्हणाले?MNS Chief Raj Thackeray Answer: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:58:23