अशात आता चर्चा आहे ती लोकप्रिय टेनिसपटू रॉजर फेडरर आणि अभिनेता अरबाज खानची... खरंतर अरबाज खाननं या आधी यावर त्याची प्रतिक्रिया दिली होती. पण रॉजर फेडररनं त्याच्या आणि अरबाजच्या हुबेहुब दिसण्यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
Roger Federer on Looking Like Arbaaz Khan : रॉजर फेडररचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.: आपण अनेकदा पाहतो की बॉलिवूड सेलिब्रिटींचे हुबेहुबे दिसणारे अनेक लोक सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यात काही सेलिब्रिटी असतात जे हुबेहुबे एकमेकांसारखे दिसतात. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत रॉजर फेडरर हा त्याच्या आणि अरबाजच्या हुबेहुब दिसण्यावर बोलताना दिसत आहे.
अॅमेझॉन प्राइमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत रॉजर फेडररनं अरबाज खानसोबतच्या 'डॉपेलगॅन्गर' वर वक्तव्य केलं आहे. व्हिडीओत रॉजर फेडरर बोलतोय की हे खरंच खूप मजेशीर आहे. सोशल मीडिया ही एक वाइल्ड प्लेस आहे आणि मला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. तर पुढे हुबेहुब त्याच्यासारख्या दिसणाऱ्या अरबाज खानवर बोलताना रॉजर म्हणाला, 'मी माझा आणि अरबाज खानचा एक फोटो पाहिला होता. ज्यात आम्ही एकसारखे दिसतोय.
Arbaaz Khan Tennis Legend Roger Federer Arbaaz Khan Lookalike Roger Federer Doppelganger Roger Federer Reacts To Arbaaz Khan Being His Loo Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
टीम इंडियाचा हेड कोच झाल्यावर Gautam Gambhir ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 1.4 अब्ज भारतीयांना...Gautam Gambhir Instagram post : बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या हेड कोचपदी गौतम गंभीरची निवड केल्यानंतर आता गौतमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
और पढो »
'सुंभ जळाला; पीळही जाईल', ठाकरे गटाची शेलक्या शब्दांत टीका; म्हणाले, 'मोदींचे गरीबांचे कैवारी..'Uddhav Thackeray Group Slams PM Modi: मोदी हे हुकूमशहा आहेत व मागच्या दहा वर्षांत त्यांना पाशवी बहुमताचा अहंकार चढला होता, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
और पढो »
अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनल कोण खेळणार? जाणून घ्या नियमटी-20 वर्ल्डकपमधील पहिली सेमी-फायनल दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानदरम्यान खेळली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता त्रिनिदाद येथे हे सामना होईल.
और पढो »
माझ्या सख्ख्या पुतण्याची चूक असली तरी...; अपघातानंतर अजित पवारांच्या आमदाराची पहिली प्रतिक्रियाPune Nashik Highway Manchar Accident: अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने बेदरकारपणे कार चालवत दुचाकीस्वाराला चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
'हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो...'; हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटनेवर भोलेबाबाची पहिली प्रतिक्रियाHathras Stampede Accident: हाथरस सत्संग चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर आता सूरजपाल बाबा उर्फ भोलेबाबा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »
सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची (Rohit Sharma) नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
और पढो »