Assembly Election 2024: बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. सर्वच पक्षांनी विधानसेभासाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. पक्षाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. १९ तारखेला सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहे. त्यांनी तर आमच्या मागण्या केल्या तर माझी निवडणूकीतून माघार असणार आहे, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.
विधानसभा निवडणूक सध्या तोंडावर आहे. त्यामुळे आता प्रत्येक आमदार विधासभेची जोरदार तयारी करत आहे. मात्र बच्चू कडू यांनी निवडणुक लढणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसंच मी महायुतीत नाही, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.
'पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोजगार हमी मधून करावी, 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांना भाव द्यावा, दिव्यांगाना 6 रुपये प्रति महिना द्यावा, गरीब व श्रीमंता मधील विषमता वाढत चालली त्यात समता आणावी या मागण्या बच्चू कडू यांनी सरकारकडे केल्या आहेत. त्यामुळं आता सरकार बच्चू कडू यांच्या या मागण्या मान्य करणार का,' याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.'मी कुठं म्हटलं महायुतीत आहे. आम्ही महायुतीला पत्र लिहिणार आहोत. त्याच्याच शेतकऱ्याचे मुद्दे आणि दिव्यांग्यांचे मुद्दे या मागण्या करणार आहोत.
Latest Marathi News Maharashtra Politics News Assembly Election 2024 Bacchu Kadu Bacchu Kadu News Today बच्चू कडू बातम्या बच्चू कडू ताज्या बातम्या बच्चू कडू विधानसभा निवडणूक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
LIVE Updates: मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोले यांची माघारBreaking News LIVE Updates: विरोधी पक्षनेते राहुल गांधी 14 जुलैला वारीत होणार सहभागी!
और पढो »
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, परिवहन विभागाला दिले स्पष्ट निर्देशरिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे रिक्षा-टॅक्सी चालकांना विम्याचे संरक्षण, कुटूंबियांना मोफत उपचार, ग्रॅज्युईटी आणि मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
और पढो »
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
और पढो »
राज्यसभा खासदाराच्या मुलीने फूटपाथवर झोपलेल्याच्या अंगावर BMW घालून केलं ठार; तरीही मिळाला जामीनमाधुरी वायएसआर काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी आहे.
और पढो »
'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
और पढो »
Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरवणार विधानसभेचं समीकरण?Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? यावरून आता वादाची ठिणगी पडलीय. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्येच यावरून मतमतांतरं आहेत.
और पढो »