'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणी

Mumbai Towers समाचार

'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणी
60 PercentHomesShould Be Reserved
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 27 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 31%
  • Publisher: 63%

Mumbai Towers Home Reserved: शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असं म्हणत त्यांनी टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही, असा दावा केला आहे.

Mumbai Towers Home Reserved:"शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही," असं म्हणत त्यांनी"टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही," असा दावा केला आहे.मुंबईमधून मराठी माणूस हद्दपार होत असल्याबद्दल व्यक्त केली चिंता उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबईमधील टॉवर्समध्ये किमान 60 टक्के जागा या मराठी मध्यमवर्गीय आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मिळण्यासंदर्भातील कायदा करण्याची मागणी केली आहे.

8000 कोटी मंजूर... मोदींनी महाराष्ट्रातील 30 KM च्या 'या' रस्त्यासाठी उघडली तिजोरी; संकल्पना गडकरींची! "मुंबईच्या बी.के.सी.तील आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राचा भूखंड मोदींनी सरळ बुलेट ट्रेनच्या ताब्यात दिला व मुंबईतले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उचलून गुजरातला नेले. या केंद्रामुळे मुंबईतील आर्थिक उलाढाल वाढली असती. मुंबईतील आंतरराष्ट्रीय पैसा केंद्र म्हणजे नक्की काय, हे सामान्य लोकांनी समजून घेतले पाहिजे. लंडन, न्यूयार्क, टोकिओ, सिंगापूर, हाँगकाँग, बहरिन, बैरूत, झुरीक, बहामाज ही आज अशी पैसा केंद्रे आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

60 Percent Homes Should Be Reserved Marathi Middle Class Government Employees

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट 'मोठा भाऊ'? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट 'मोठा भाऊ'? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?Maharastra Politics : शिवसेना ठाकरे गटाने आता आगामी विधानसभेसाठी (VidhanSabha Election) जोरदार तयारी सुरू केलीय.. ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष खास करून मुंबईतल्या (Mumbai) जागांवर आहे.
और पढो »

शिवसेना ठाकरे गटाची आजपर्यंतची सर्वात मोठी खेळी; भाजपला जोर का झटका देणार?शिवसेना ठाकरे गटाची आजपर्यंतची सर्वात मोठी खेळी; भाजपला जोर का झटका देणार?येत्या 7 जुलैला उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौ-यावर आहेत... त्यावेळी भाजपचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत... संभाजीनगरात नेमकं काय राजकारण रंगतंय, पाहूयात हा रिपोर्ट...
और पढो »

सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालसरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »

'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत....', संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले 'हा कचरा..''देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत....', संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले 'हा कचरा..'Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फडणवीस (Devendra Fadnavis) असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
और पढो »

नाशिक ग्रामीण पोलिसांचा प्रताप, ठाकरे गटाच्या समजून शिंदे गटाच्या मृत पदाधिकाऱ्यावर दाखल केला गुन्हानाशिक ग्रामीण पोलिसांचा प्रताप, ठाकरे गटाच्या समजून शिंदे गटाच्या मृत पदाधिकाऱ्यावर दाखल केला गुन्हाNashik, Nashik Rural Police, Shivsena Shinde Group, Shivsena Thackeray Group, Ghoti Toll Naka, Nashik Rural Police filed a case against Thackeray Group, शिवसेना, ठाकरे ग्रुप, शिंदे ग्रुप, मराठी बातम्या
और पढो »

अनेक वर्षांपासूनची भारतीयांची 'ती' मागणी Google कडून मान्य; मिळणार मोठा दिलासा! याच आठवड्यात..अनेक वर्षांपासूनची भारतीयांची 'ती' मागणी Google कडून मान्य; मिळणार मोठा दिलासा! याच आठवड्यात..Google Maps News Feature: अनेक वर्षांपासून भारतीयांकडून यासंदर्भातील मागणी होत असतानाच आता गुगलने याच आठवड्यामध्ये जारी केल्या जाणाऱ्या 6 फिचर्समध्ये या खास फिचरचा समावेश केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:11:44