येत्या 7 जुलैला उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौ-यावर आहेत... त्यावेळी भाजपचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत... संभाजीनगरात नेमकं काय राजकारण रंगतंय, पाहूयात हा रिपोर्ट...
छत्रपती संभाजीनगरात शिवसेना ठाकरे गट ानं भाजपला जोर का झटका देण्याची तयारी केलीय.. येत्या रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौ-यावर असतील... त्यावेळी ठाकरे गटाच्या गळाला लागलेले भाजपचे पदाधिकारी ठाकरेंच्या उपस्थितीत हाती मशाल घेणार असल्याचं समजते.संभाजीनगरातील 6 ते 8 माजी नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 1 जिल्हा परिषद सदस्य, 2 पंचायत समिती सदस्य, 1 तालुका अध्यक्ष, 1 युवा मोर्चा अध्यक्ष आणि 5 मंडळ अध्यक्ष यांचा यात समावेश असणार आहे.
दरम्यान, बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी भाजपने प्रवक्ते प्रमोद राठोड यांना शिंदेंच्या घरी पाठवलं. राठोड यांनी मंत्री अतुल सावे यांच्याशी त्यांचं बोलणंही करून दिलं. मात्र ही शिष्टाई यशस्वी झालेली दिसत नाही.आगामी विधानसभा निवडणुकीआधी भाजपला पडलेलं हे खिंडार भविष्यात त्रासदायक ठरणाराय..संभाजीनगर पूर्व विधानसभेतील अतुल सावे, संभाजीनगर पश्चिम विधानसभेत संजय शिरसाट आणि फुलंब्री विधानसभेमध्ये हरिभाऊ बागडेंना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजप स्थानिक संघटनेला धक्का बसणार आहे.
Sambhajinagar BJP Maharashtra Politics उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »
आताची मोठी बातमी! मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातंModi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे.
और पढो »
मोठी बातमी! गोकुळ दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती किंमत मोजवी लागणार?Gokul Milk Rate Hike : आताची सर्वात मोठी बातमी आहे. गोकुळ दूध संघानं दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ केलीय.
और पढो »
ठाकरे गटाचे 2 खासदार मोदींना पाठिंबा देणार; नरेश म्हस्केंचा मोठा दावा, 'त्यांना CM शिंदेंसोबत...'Naresh Mhaske Big Claim: ठाकरे गटाचे (Thackeray Faction) 2 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देणार आहेत असा दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.
और पढो »
बिहार में बदल गया दाखिल खारिज का तरीका, ऐसे जमीन मालिकों को लगेगा जोर का झटकाBihar Jamin Dakhil Kharij: बिहार में दाखिल-खारिज (जमीन का स्वामित्व हस्तांतरण) की प्रक्रिया में बदलाव किया गया है। अब 20 साल से अधिक पुराने केवाला (जमीन खरीद-बिक्री का दस्तावेज) के आधार पर दाखिल-खारिज या जमाबंदी कायम नहीं किया जाएगा। ऐसे मामलों में एडीएम द्वारा केवाला की जांच की जाएगी। उसके बाद ही दाखिल-खारिज किया...
और पढो »
Prayagraj : इलाहाबाद हाईकोर्ट का निर्देश- पत्नी को बदचलन साबित करने के लिए बच्चों का नहीं करा सकते डीएनए टेस्टइलाहाबाद हाईकोर्ट ने पत्नी को बदचलन साबित करने के लिए बेटियों के डीएनए टेस्ट की मांग करने वाले डॉक्टर पति को जोर का झटका दिया है।
और पढो »